लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शाळेत धक्कादायक प्रकार; वर्गात तंबाखू-अल्कोहोलयुक्त पदार्थ आढळले;सात विद्यार्थ्यांना बेदम मार - Marathi News | pune crime shocking incident at school Tobacco and alcohol-containing products found in classroom; Seven students beaten to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत धक्कादायक प्रकार; वर्गात तंबाखू-अल्कोहोलयुक्त पदार्थ आढळले;सात विद्यार्थ्यांना बेदम मार

- या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेत तातडीची बैठक घेण्यात आली. ...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि आत्मनिर्भर भारत! - Marathi News | lokmat ai series artificial intelligence and self reliant India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि आत्मनिर्भर भारत!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आज आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला नवे बळ देताना दिसत आहे. ...

तुमच्या कामाशी काम ठेवा! कमल हासन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून दिली समज - Marathi News | Mind Your Own Business kamal haasan open letter to us president donald trump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या कामाशी काम ठेवा! कमल हासन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून दिली समज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या एका धाडसी पत्रामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कमल हासन यांनी त्यांना थेट सुनावले आहे ...

कारवाई टाळण्यासाठी न वटणारे चेक देताय? मग हे अवश्य वाचा! - Marathi News | Are you giving bounced checks to avoid action? Then read this! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाई टाळण्यासाठी न वटणारे चेक देताय? मग हे अवश्य वाचा!

वीज ग्राहकांवर हाेणार कारवाई; महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी मोहीम ...

आवक कमी त्यात लग्नसराईच्या वाढीव मागणीचा परिणाम; शेवग्याच्या शेंगांना एक लिटर पेट्रोलचा दर - Marathi News | Low arrivals due to increased demand during wedding season; Price of one liter of petrol for late winter pulses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक कमी त्यात लग्नसराईच्या वाढीव मागणीचा परिणाम; शेवग्याच्या शेंगांना एक लिटर पेट्रोलचा दर

आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव खाल्ला आहे. भाजीबाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा ३० ते ३५ रुपये पाव दराने विकल्या जात असून १ लिटर पेट्रोल एवढा दर आहे. ...

पाणी पिताय ना? तापमानवाढीमुळे ‘हीट स्ट्रोक’चा धोका; काळजी घ्या अन् धोका टाळा, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Are you drinking water? Risk of heat stroke due to rising temperatures; Be careful and avoid the risk, experts advise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी पिताय ना? तापमानवाढीमुळे ‘हीट स्ट्रोक’चा धोका; काळजी घ्या अन् धोका टाळा, तज्ज्ञांचा सल्ला

मुंबईसारख्या किनारी शहरांमध्ये आर्द्रता अधिक असल्याने उष्णतेचा परिणाम अधिक तीव्र जाणवू शकतो. ...

महिला उद्योजकांसाठी आता केवळ इन्सेंटिव्ह पुरेसे नाहीत!: स्वाती साळगावकर  - Marathi News | goa lokmat special exclusive swati shivanand salgaocar said incentives alone are not enough for women entrepreneurs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला उद्योजकांसाठी आता केवळ इन्सेंटिव्ह पुरेसे नाहीत!: स्वाती साळगावकर 

वाहतूक व्यवस्था, क्रेश सुविधा व सुरक्षित वातावरण हवे ...

‘गोरेगाव-मुलुंड’ प्रकल्प खर्च वाढताच... ८०० कोटींची वाढ; विरोधकांचा आक्षेप - Marathi News | As the cost of the 'Goregaon-Mulund' project increases... an increase of 800 crores; Opposition objects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोरेगाव-मुलुंड’ प्रकल्प खर्च वाढताच... ८०० कोटींची वाढ; विरोधकांचा आक्षेप

प्रकल्प खर्चाच्या वाढीवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून कंत्राटात संगनमत झाल्याचा आरोपही केला आहे. ...

धान उत्पादकांना बोनस मिळण्याची आशा धूसर; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण - Marathi News | Hopes of getting bonus for paddy producers dim; 1 lakh 32 thousand farmers in despair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान उत्पादकांना बोनस मिळण्याची आशा धूसर; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी शासनाकडून प्रोत्साहान अनुदान, म्हणून राज्य शासनाकडून बोनस जाहीर केला जातो. गेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा न झाल्याने सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. पण, यात सुद्धा धान ...