लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सराईत चोरट्याला आंबिवलीच्या इराणी वस्तीतून फिल्मीसाईटने पोलिसांनी केली अटक; अटकेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Filmisite police arrest inn thief from Irani settlement of Ambivali; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सराईत चोरट्याला आंबिवलीच्या इराणी वस्तीतून फिल्मीसाईटने पोलिसांनी केली अटक; अटकेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील चितळसर परिसरातील पोलिस ठाण्यात अजिज याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. अजिज इराणी याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांना माहिती मिळाली की अजिज हा आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला आहे. ...

घरात घुसले, मग खाली येऊन गोळ्या झाडल्या; खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरची हत्या - Marathi News | From Marriage Proposal to Murder Man Shot Dead for Leaking Lover Private Videos After Wedding Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात घुसले, मग खाली येऊन गोळ्या झाडल्या; खासगी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरची हत्या

नोएडात एका व्यावसायिकाची कुटुंबियासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच! - Marathi News | UPSC Result 2025: From KEM Doctor to UPSC Achiever! Latur's Dr. Pritamkumar Bhale Clears UPSC Exam After Missing Twice by Narrow Margin | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोनदा संधी हुकली, पण माघार नाही; लातूरच्या डॉ. प्रीतमकुमारने अखेर यूपीएससी क्रॅक केलीच!

यूपीएससी गुणवत्ता यादीत डॉ. प्रीतमकुमार भाले यांचे नाव; ७४२ गुणांसह पटकावले यश; जळकोट तालुक्यात जल्लोष! ...

भावी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Nanded: Medical Student Aakanksha Gaikwad Commits Suicide; Case Filed Against NCP State Secretary Jivan Ghogre Under Atrocity Act | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भावी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा

आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा, नांदेडमध्ये खळबळ ...

धक्कादायक ! नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासरा आणि दिराकडून विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Shocking! An incident that tarnishes the relationship; Married woman tortured by father-in-law and sister-in-law | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ! नात्याला काळिमा फासणारी घटना ; सासरा आणि दिराकडून विवाहितेवर अत्याचार

Amravati : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय मतिमंद विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Video : अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलल्या; काय म्हणाल्या? - Marathi News | pune news sunetra pawar spoke for the first time about Ajit Pawar plane crash; What did she say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलल्या; काय म्हणाल्या?

- या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली ...

दुबईमध्ये अडकलेल्या १,२०० हून अधिक मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले - Marathi News | IPF MahaHelpline helps over 1,200 Marathi tourists stranded in Dubai; 500 return home safely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईमध्ये अडकलेल्या १,२०० हून अधिक मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; ५०० जण सुखरूप मायदेशी परतले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्कात आहेत. ...

US-Israel-Iran war: युद्धामुळे फौंड्री उद्योगावर येणार मंदीचे सावट - Marathi News | The US Israel Iran war will affect the foundry industry in Kolhapur in a recession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: युद्धामुळे फौंड्री उद्योगावर येणार मंदीचे सावट

सध्या कास्टिंग निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर आधीच उच्च पातळीवर ...

"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | "They Failed, We Delivered!" Sanjay Shirsat Slams Uddhav Thackeray Over Farmer Loan Waiver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर प्रहार! "तुमचा सातबारा कोरा कधी झाला?" ...