लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पारिजातकाचा पडेल अंगणात सडा-झाडाला ‘हे’ घरगुती खत घाला-केळीचा अगदी सोपा उपाय - Marathi News | How To Plant Banana Peel Bio Enzyme For Night Flower Jasmin Or Parijatak Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पारिजातकाचा पडेल अंगणात सडा-झाडाला ‘हे’ घरगुती खत घाला-केळीचा अगदी सोपा उपाय

How To Plant Banana Peel Bio Enzyme For Night Flower Jasmin : कचऱ्यात फेकली जाणारी केळीची सालं या फुलांच्या रोपासाठी तुम्ही खत म्हणून वापरू शकता. ...

राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान - Marathi News | Rajya Sabha's 'Maharashtra Pattern': Sharad Pawar's inevitability, Tawde's restraint and a new challenge for Parth Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यसभेचा 'महाराष्ट्र पॅटर्न': पवारांची अपरिहार्यता, तावडेंचा संयम अन् पार्थ पवारांसमोर नवे आव्हान

सौजन्यमूर्ती मायाताई, संयमाचे बक्षीस मिळालेले तावडे, ओझे पेलायला सज्ज पार्थ, फायरब्रँड ज्योतीताई आणि सर्वांत ज्येष्ठ शरद पवार.. ही पाचांची कहाणी! ...

तपास करणे म्हणजे एखाद्याला उद्ध्वस्त करणे का? - Marathi News | Does investigating mean destroying someone? on Arvind kejariwal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तपास करणे म्हणजे एखाद्याला उद्ध्वस्त करणे का?

केवळ ‘तपास चालू आहे’ या सबबीखाली एखाद्याला तुरुंगात डांबणे मानवी प्रतिष्ठेला किती घातक आहे हे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही? ...

अग्रलेख: युद्धाची आग, महागाईचा डाग! भारताच्या उंबरठ्यावर युद्धाची ठिणगी... - Marathi News | Editorial: Fire of war in Iran, stain of inflation on India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: युद्धाची आग, महागाईचा डाग! भारताच्या उंबरठ्यावर युद्धाची ठिणगी...

पेट्रोल पंपांसमोर रांगा का लागत आहेत? अमेरिका-इराण युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? जाणून घ्या होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि महागाईच्या वाढत्या धोक्याबद्दल सविस्तर विश्लेषण. ...

जबरदस्तीने धर्मांतर केल्यास थेट अटक, होणार सात वर्षांची कैद; धर्मांतरविरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Forced conversion will result in immediate arrest, seven years in prison; State Cabinet approves anti-conversion law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जबरदस्तीने धर्मांतर केल्यास थेट अटक, होणार सात वर्षांची कैद; धर्मांतरविरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जबरदस्तीने व आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या ... ...

राज्यसभेच्या ७ जागांसाठी ९ अर्ज, तरीही निवडणूक होणार बिनविरोध; दोन अपक्षांनीही भरलेत अर्ज... - Marathi News | 9 applications for 7 Rajya Sabha seats, yet the election will be held unopposed, how come...? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेच्या ७ जागांसाठी ९ अर्ज, तरीही निवडणूक होणार बिनविरोध; दोन अपक्षांनीही भरलेत अर्ज...

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा घरातूनच अर्ज ...

शिकवणीवर स्लॅब कोसळून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कोपरखैरणेतील दुर्घटना; शिक्षिकेसह १२ जण जखमी - Marathi News | A seventh-grade student died after a slab collapsed on his classroom; an accident in Koparkhairane; 12 people including a teacher were injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिकवणीवर स्लॅब कोसळून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कोपरखैरणेतील दुर्घटना; शिक्षिकेसह १२ जण जखमी

दुर्घटनाग्रस्त इमारत २८ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात खासगी शिकवणी सुरू असताना या तीनमजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. ...

अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा  - Marathi News | America's brutal actions, Israel-Trump's destruction is inevitable: Angry Iran warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे क्रूर कृत्य, इस्रायल-ट्रम्पचा विनाश अटळ : संतप्त इराणचा इशारा 

सहाव्या दिवशी आखात पेटलेले, जोरदार हल्ले सुरूच इराणमधील एक धर्मगुरू अयातुल्ला अब्दुल्ला जवादी अमोली यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून इस्रायल व ट्रम्पचा विनाश करावा असे थेट आवाहन देशवासियांना केले.  ...

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर - Marathi News | State's economy expected to grow by 7.9 percent; State ranks fifth in the country in per capita income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित; दरडोई उत्पन्नात राज्य देशात पाचव्या स्थानावर

आर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक  ...