लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना - Marathi News | Sensex Reclaims 80,000 Mark Market Bounces Back by 900 Points After Iran's Peace Signal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना

Share Market Today : गुरुवारी, भारतीय शेअर बाजारांमध्ये एक शानदार तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ९०० अंकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांनी वाढून ८०,०१५ वर बंद झाला. ...

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित? - Marathi News | Approval given to procurement centers to purchase gram at guaranteed price; What price per quintal has been decided? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

harbhara kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिती सदस्यांची घोषणा; पाहा १६ सदस्यांची यादी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: Final List Out! Meet the 16 New Members of Sambhajinagar Municipal Standing Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिती सदस्यांची घोषणा; पाहा १६ सदस्यांची यादी

मनपा विशेष सभा: स्थायी समितीवर भाजपचे ८, एमआयएमचे ४ तर शिवसेनेचे ३ सदस्य; राजकीय समीकरणे स्पष्ट ...

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक; उपसभापती गोऱ्हे यांचे अधिवेशनादरम्यान आदेश - Marathi News | Comprehensive law is necessary for sugarcane workers; Deputy Speaker Neelam Gorhe orders during the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक; उपसभापतींचे आदेश

Maharashtra Sugarcane Workers: कामगारांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ मदत देण्याचेही आदेश ...

Women's Day 2026: हो की नाही? या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा, शिका 'हे' डिसिजन मेकिंग स्किल! - Marathi News | Women's Day 2026: Yes or No? Get out of this dilemma, learn 'this' decision-making skill! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2026: हो की नाही? या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा, शिका 'हे' डिसिजन मेकिंग स्किल!

Women's Day 2026: निर्णय घेता येणे ही कला आहे, योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय आयुष्याला कलाटणी देऊ शकतात, पण त्यासाठी मनातला गोंधळ दूर कसा करावा ते पाहा.  ...

बारामतीत भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, माय-लेकीचा मृत्यू, पती व २ वर्षांचा मुलगा जखमी - Marathi News | Horrific accident in Baramati; Car coming from the wrong direction hits a two-wheeler, mother and daughter die, husband and 2-year-old son injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, माय-लेकीचा मृत्यू, पती व २ वर्षांचा मुलगा जखमी

दाम्पत्य आणि २ मुले दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ...

VIDEO: भाजपच्या आमदारालाच लुटण्याचा प्रयत्न, दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले... - Marathi News | VIDEO: Attempt to rob BJP MLA, kept under 'digital arrest' for one and a half hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भाजपच्या आमदारालाच लुटण्याचा प्रयत्न, दीड तास ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले...

मुंबई ATS चा अधिकारी असल्याचे सांगून आमदाराला धमकावले! ...

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगल्यासाठी पात्र आहेत का ? - Marathi News | Is Adv. Prakash Ambedkar eligible for a bungalow from MHADA? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲड. प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगल्यासाठी पात्र आहेत का ?

Nagpur : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगल्यासाठी पात्र आहेत की नाही, यावर २५ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

"प्रत्येक समस्येचं समाधान सैन्य नाही तर..."; अमेरिका-इराण युद्धावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | Military is not the solution to every problem Prime Minister Modi spoke clearly on US-Iran war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक समस्येचं समाधान सैन्य नाही तर..."; अमेरिका-इराण युद्धावर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

पंतप्रधान म्हणाले, यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, नियम-कानून, संवाद आणि कूटनीति (डिप्लोमसी) हाच कोणत्याही संघर्षातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग आहे. ...