औरंगाबाद : सतत किरकिर करणाऱ्या पत्नीची डोक्यात मोठा दगड टाकून पतीने हत्या केली. ...
औरंगाबाद : आज शुक्रवारी दुपारी शहरात दीड ते दोन तास धोऽऽधो पाऊस पडला. ...
मारुंजीतील नवनाथ भानुसे (29) या तरुणाचा स्वाइन फ्लूने शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. ...
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका प्रभागानुसारच होणार असून ११३ वॉर्डांचे ५७ प्रभाग करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. ...
विजय सरवदे, औरंगाबाद विद्यापीठात उद्योगाला पूरक असे संशोधन, शिक्षण व अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यक्त केला. ...
केरळमध्ये दारूबंदी लागू करण्याचे केरळ सरकारने ठरविलेले असले तरी गोव्यात दारूबंदी लागू करता येणार नाही; कारण दारू पिणो ही गोव्याची संस्कृती आहे, ...
नजीर शेख, औरंगाबाद आपल्या शहराने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले. शहरात सांस्कृतिक चळवळीही जोरात आहेत. ...
लैंगिक अत्याचाराची कर्नाटक सरकारने गंभीर दखल घेत राज्यातील सर्व महिला वसतीगृहावर सीसीटीव्ही कॅमे:याची नजर असणार आहे. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आज भाजपातर्फे क्रांतीचौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला ...
‘कोल्हापूर बंद’चा निर्णय कोणत्याही स्थितीत मागे घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्र समितीने शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर घेतला. ...