सोलापूर: उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय ज्यूदो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता गुंड हिने 37 किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 40 किलो वजनीगटात शीतल ...
भारताला पाकिस्तानपासून नव्हे, तर खरा धोका चीनपासून असल्याचे प्रतिपादन पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य भारत कर्नाड यांनी येथे केले. ...
वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी चार डॉक्टरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...