लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती! - Marathi News | Vidarbha's orange throttle leakage! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती!

पावसाअभावी विदर्भातील फळपिकांना झळ पोहोचत असून, संत्र बहार गळती मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांना अटकपूर्व जामीन - Marathi News | In the case of suicide, the doctor has anticipated anticipatory bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांना अटकपूर्व जामीन

वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी चार डॉक्टरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...

वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two wheelers killed by a vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

हतनूर : कन्नड-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हतनूरनजीक घडली. ...

औरंगाबादेत भाजपाच्या मोर्चावर वरुणराजा बरसला! - Marathi News | Varunaraja Baraka on BJP's election in Aurangabad! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादेत भाजपाच्या मोर्चावर वरुणराजा बरसला!

मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे (भाजपा) क्रांतीचौकातून मोर्चा काढण्यात आला. ...

सिल्लोड, फुलंब्रीत जोरदार पाऊस - Marathi News | Sillod, Florist heavy rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड, फुलंब्रीत जोरदार पाऊस

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, कन्नड या तालुक्यांमध्ये शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. ...

उमेदवार निवडीसाठी राज ठाकरे येत्या आठवड्यात औरंगाबादेत - Marathi News | Raj Thackeray for Aurangabad in the coming week | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवार निवडीसाठी राज ठाकरे येत्या आठवड्यात औरंगाबादेत

राज ठाकरे हे येत्या आठवड्यात औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. गटनेते बाळा नांदगावकर यांनी सादर केलेल्या यादीतील इच्छुकांशी संवाद साधून उमेदवारांविषयीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

पाकमधील पेच चिघळला - Marathi News | The pitch of the game got tired | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमधील पेच चिघळला

इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे देत शरीफ सरकारवर दबाव वाढविला आहे. ...

राणीसती मंदिरात भजनसंध्या कार्यक्रम - Marathi News | Bhajan Sena program at the Queen's Temple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राणीसती मंदिरात भजनसंध्या कार्यक्रम

हिंगोली : राणीसती मंदिरामध्ये श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त १७ आॅगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ...

वन्यप्राण्यांची धावाधाव - Marathi News | Wild raccoon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन्यप्राण्यांची धावाधाव

आखाडा बाळापूर : जिल्ह्यातील लहान तलावांनी तळ गाठल्याने वन्य प्राण्यांना घोटभर पाण्यासाठी थेट नागरीवस्तीकडे कूच करावी लागत आहे. ...