हिंगोली : पदाचा मान व सन्मान करून काम करणाऱ्यांचीच शिवसेना असल्याचा खणखणीत इशारा हिंगोलीचे नवीन शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आज बैठकीत दिला. ...
शिवसेनेच्या 11 खासदारांना अपात्र ठरविण्याबाबत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. ...
केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यात गारपीटीने नुकसान होवून रब्बीतील गहू, हरबरा, कापूस, तुर, संत्रा, पिके भूईसपाट झाली होती. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले. ...