लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the path of water from the villagers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...

बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल़़ - Marathi News | Dangerous swing on bullock holes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल़़

अल्प पावसामुळे शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे़ त्यामुळे पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत दिसणारी गर्दी यावर्षी पहायला मिळत नाही़ ...

मोदी सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास - उपमुख्यमंत्री - Marathi News | Disillusionment of the people by the Modi government - Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास - उपमुख्यमंत्री

‘अच्छे दिन’ येणार अशी गोंडस स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवली, सरकारला भाववाढ आटोक्यात ठेवता आली नाही. ...

शिवसेनेची नांदेडात रॅली - Marathi News | Shiv Sena's Nandedat Rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेची नांदेडात रॅली

नांदेड : माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांचे शुक्रवारी सकाळी रेल्वेने नांदेडात आगमन झाले़ यावेळी रेल्वेस्टेशन ते चिखलीकर यांचे निवासस्थान अशी रॅली काढली़ ...

मुख्यमंत्री होणो माङो स्वप्न नाही - Marathi News | The Chief Minister is not a dream | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री होणो माङो स्वप्न नाही

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...

ड्रेनेजचा आणखी एक बळी - Marathi News | Another victim of Drainage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रेनेजचा आणखी एक बळी

नांदेड ग्रामीण भागात ड्रेनेजच्या खड्डयात माती पडल्याने आणखी एका मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ ...

भोई समाजाची निदर्शने - Marathi News | Bhoi Samaj's demonstrations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भोई समाजाची निदर्शने

भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़ ...

घोलप यांचे राजकारण संपुष्टात - Marathi News | Due to Gholap's politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोलप यांचे राजकारण संपुष्टात

शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री बबनराव शंकर घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी जारी केला आहे. ...

एनटीसीतील बीएसयुपी रद्द - Marathi News | BSUP suspension of NTC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एनटीसीतील बीएसयुपी रद्द

भारत दाढेल, नांदेड एनटीसी मिल भागात जागा हस्तांतरण न झाल्यामुळे रखडलेल्या बीएसयुपी घरकुलांचा निधी शासनास परत करावा लागणार आहे़ ...