हिंगोली : यंदाच्या खरीब हंगामात कशीबसी उवगवलेली पिके वाळू लागल्यानंतर सोमवारी पावसाने हजेरी लावली. तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर बसलेल्या ...
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी 288 अंकांची ङोप घेत विक्रमी 26,39क्.96 अंकांवर बंद झाला. ...
उस्मानाबाद : वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या भाविकांना कंटेनरने चिरडल्याने पाचवर्षीय चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला़ तर अन्य दोघे गंभीर ...
जागतिक पातळीवर सोन्याची मागणी यंदा दुस:या तिमाहीत 16 टक्क्यांनी घटून 964 टनावर आली. ...
भारतीय सांख्यिकी संस्था अर्थात आयएसआय आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांच्या बनावट नोटांबाबत एकत्रितपणो अभ्यास करणार आहेत. ...
उस्मानाबाद : स्वस्तधान्य दुकानदार मापात फेरफार करीत मनमानी कारभार हाकत असल्याच्या निषेधार्थ नितळी (ता़उस्मानाबाद) ग्रामस्थांनी दुकानाला टाळे ठोकले़ ...
सरकारी बँकांच्या संचालक मंडळावर नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांचा आढावा घेण्याचा निर्णय अर्थमंत्रलयाने घेतला आहे. ...
उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्यात बदली प्रक्रियेतून आलेले २२ कर्मचारी रुजू झाल्याने कर्मचाऱ्यांचा वानवा काही अंशी कमी झाला आहे़ मात्र, दोन फौजदारांची पदे ...
एका प्रादेशिक चित्रपटाला मंजुरी देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. ...
बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नाही़ खरीपाची पेरणी झालेली पिके आता हळूहळू मान टाकत आहेत़ परिणामी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...