लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चंदीगडच्या धर्तीवर नवनगर वसवायला हवे - Marathi News | It is necessary to set up a new town on the lines of Chandigarh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंदीगडच्या धर्तीवर नवनगर वसवायला हवे

नजीर शेख, औरंगाबाद नऊ गावांसाठी एक प्राधिकरण किंवा तत्सम यंत्रणा निर्माण करून एक नियोजनबद्ध शहर वसवायला हवे, असे मत क्रेडाईचे सचिव रवी वट्टमवार यांनी व्यक्त केले. ...

रेल्वेसंबंधी सर्व समस्या मार्गी लागणार -सिन्हा - Marathi News | All the problems related to railways will be started - Sinha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेसंबंधी सर्व समस्या मार्गी लागणार -सिन्हा

रेल्वेसंबंधी सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शनिवारी मीरा रोड येथे दिली. ...

उद्योग जगताच्या विकासाला नवी भरारी - Marathi News | New fiasco for the development of the world | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योग जगताच्या विकासाला नवी भरारी

सुनील कच्छवे, औरंगाबाद औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. ...

सिकलसेलचे 4,909 रुग्ण - Marathi News | 4,909 cases of sickle cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिकलसेलचे 4,909 रुग्ण

लाल रक्तपेशींवर आघात करणारा सिकलसेल हा कधीही बरा न होणारा आजार आहे. ...

भिवंडी मनपातील समित्यांचा वनवास संपला - Marathi News | Exhaustion of committees of Bhiwandi Municipal Council ends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडी मनपातील समित्यांचा वनवास संपला

महापालिकेची स्थापना होऊन तब्बल 14 वर्षे उलटल्यानंतर अखेर विविध समित्या स्थापन करण्याला भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. ...

गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी - Marathi News | Navajnivani to the concept of Buddha bone of Goen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोएंकांच्या बुद्ध अस्थींच्या संकल्पाला नवसंजीवनी

गेली 35 वर्षे प्रयत्न करणारे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आता विपश्यना सेवक संघाने पुढाकार घेतला आह़े ...

कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट - Marathi News | Bombs exploded in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

दोघे जखमी : शाहू नाक्याजवळ हातगाडी उद्ध्वस्त ...

डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव - Marathi News | Doctor suffers; Tension in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरला मारहाण; चेंबूर येथे तणाव

चेंबूरच्या अशोक नगरमधील सूर्या क्लिनिकच्या डॉ. शशी सुमन याला स्थानिकांनी चोप दिल्याची घटना घडली. हा डॉक्टर बोगस असल्याचे स्थानिकांचे म्हणणो आहे. ...

पोलीस ठाण्यावर हल्ला - Marathi News | Attack on police station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलीस ठाण्यावर हल्ला

संशयित आरोपीच्या मृत्यूनंतर उद्रेक : पेठवडगावात प्रचंड तणाव ...