लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार - Marathi News | There will be separate hearings on every issue of 'Adarsh' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आदर्श’च्या प्रत्येक मुद्दय़ावर स्वतंत्र सुनावणी होणार

बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळय़ाप्रकरणी खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आरोपी करावे तसेच यातील आरोपींवर मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवावा, ...

सुपा परिसरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Supa area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुपा परिसरात जोरदार पाऊस

सुपा : दिर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी सुपा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली़ ...

शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च - Marathi News | Spending Rs 15 lakhs on Shakti Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्ती मिलवर 15 लाखांचा खर्च

कुंपण व सुरक्षा भिंत घालण्यासाठी तसेच तेथे सुरक्षा चौकी उभारण्यासाठी 15 लाख 41 हजार रूपये खर्च केल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली़ ...

पगारवाढीसाठी काम बंद - Marathi News | Stop the salary increase | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पगारवाढीसाठी काम बंद

शेवगाव : शेवगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे़ ...

पारनेरच्या तृप्ती तुपेचा मारेकरी अटकेत - Marathi News | Parner's torture detainees detained | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरच्या तृप्ती तुपेचा मारेकरी अटकेत

तृप्ती तुपे हिच्या खुनप्रकरणी पोलिसांनी संतोष विष्णु लोणकर यास अटक केली असल्यचाी माहिती पोलिस निरीक्षक जांभळे यांनी दिली. ...

बाप्पांच्या उत्सवावर महागाईचे सावट - Marathi News | Inflation of inflation on Bappa festival | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाप्पांच्या उत्सवावर महागाईचे सावट

अहमदनगर : गणेशोत्सवाच्या आधी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण प्रफुल्लीत झाले असले तरी उत्सवावर महागाईचे सावट आहे़ ...

शेतीसाठी धरणातून पाणी सोडले - Marathi News | Water released from the dam for irrigation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले. ...

23 वर्षानंतर चोरीतून सुटका - Marathi News | 23 years after the theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :23 वर्षानंतर चोरीतून सुटका

कुलाबा येथे 1991 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणातून एका आरोपीची अखेर सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी सुटका केली़ अकबर शेख असे या आरोपीचे नाव असून, तो डोंगरी येथे राहणारा आह़े ...

सायरा शेखला झाला होता डेंग्यू - Marathi News | Saira Shaikh was diagnosed with Dengue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायरा शेखला झाला होता डेंग्यू

कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाल्यामुळे केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या सायरा शेख (47) हिला डेंग्यूची लागण झाली होती, ...