शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शासक ीय कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप समारंभानिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. परंतु जिल्हा ...
मागील तीन दिवसांपासून मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मिटला. बुधवारी दुपारी २.३० वाजता सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. ...
सीताबर्डीवरून त्रिमूर्तीनगरात जायचे म्हटले की आॅटोचालकाकडून १०० रुपये आकारण्यात येतात. बर्डीवरून विमानतळावर जाण्यासाठी तर २०० रुपयापेक्षा एक रुपयाही कमी करायला ...
एरव्ही प्रत्येक जण मोबाईलवर ‘व्हाट्स अॅप’मध्ये डोके खुपसून दिसत असले तरी हेच ‘व्हाट्स अॅप’ आता गणरायाच्या मदतीसाठी धावून येणार आहे. गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या तलावांच्या प्रदूषणाला ...
उत्पन्नाचे स्रोत आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’च्या आराखड्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ८५ एकरात हा प्रकल्प होणार असून, यासाठी अनेक ...
कुलसचिव वगळता ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. विलास रामटेके यांनी परीक्षा नियंत्रकपद सोडल्यानंतर डॉ. श्रीकांत कोमावार यांना तात्पुरता पदभार ...