लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराकमध्ये 'जिहाद'साठी जाणारे चार तरूण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Four youths going to jail for 'jihad' in Iraq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराकमध्ये 'जिहाद'साठी जाणारे चार तरूण पोलिसांच्या ताब्यात

इराकमध्ये जिहादची लढाई लढण्यासाठी हैद्राबादमधून चार तरूण जाणार असताना त्यांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. ...

भारतासमोर २९५ धावांचे आव्हान - Marathi News | India face 295 runs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतासमोर २९५ धावांचे आव्हान

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतासमोर २९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. ...

मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणा-या रमणसिंहांचं अनुकरण करायला हवं - मोदी - Marathi News | Raman Singh should be followed in pursuit of girls' education - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणा-या रमणसिंहांचं अनुकरण करायला हवं - मोदी

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंहांचा दाखला देत नरेंद्र मोदी म्हणाले की, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेतले असून त्यांचं अनुकरण देशानं करायला हवं. ...

अणूऊर्जेचे भांडार उघडणा-या भारत - ऑस्ट्रेलिया अणुकरारावर शिक्कामोर्तब - Marathi News | India-Australia nuclear reactor opening atomic energy store | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अणूऊर्जेचे भांडार उघडणा-या भारत - ऑस्ट्रेलिया अणुकरारावर शिक्कामोर्तब

येत्या काही वर्षांमध्ये आणुऊर्जेला चालना चालना देण्यासाठी युरेनियम हे महत्त्वाचे इंधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी जागा द्या - केंद्राची काश्मिरला सूचना - Marathi News | Give space for rehabilitation of Kashmiri Pandits - Center's notice to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी जागा द्या - केंद्राची काश्मिरला सूचना

काश्मिरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना लिहिले आहे. ...

न्यायमूर्ती राज्यपाल - Marathi News | Governor of Justice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायमूर्ती राज्यपाल

देशाच्या सरन्यायाधीशपदावरून नुकतेच निवृत्त झालेले न्या.सदाशिवन यांची केरळच्या राज्यपालपदावर नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय परंपरा, संकेत व राजकीय समज यांना बाधक ठरणारा आहे. ...

शिक्षक कसा असावा..? - Marathi News | How should a teacher be ..? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षक कसा असावा..?

देशाची समृद्धी आणि श्रीमंती त्या देशातील बुद्धीसंपत्ती किती आहे? कशी आहे? आणि कशी वापरली जाते, यावरही मोजावयास हवी. ...

सिनेमांचा जमाखर्च - Marathi News | Cinematography | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिनेमांचा जमाखर्च

गेल्या पंधरवड्यात एका पाठोपाठ एक असे अनेक मराठी सिनेमे पहिले. खरं तर आमचा पूर्वीचा सिनेमांचा जमाखर्च फारच दांडगा होता. ...

मोदींना संधी देऊ , पण.. - Marathi News | Give an opportunity to Modi, but .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींना संधी देऊ , पण..

शंभर दिवसांत सरकारकडून फार अपेक्षा ठेवणे बरोबर नाही हे मानले तरी, एक गोष्ट सरकारला मान्य करावी लागेल की, अपेक्षा सरकारनेच वाढविल्या होत्या. ...