लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

व्यावसायिक शिक्षणाची पाच कोटींची शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | Five crore scholarships for professional education are pending | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यावसायिक शिक्षणाची पाच कोटींची शिष्यवृत्ती प्रलंबित

अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश. ...

एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटींचा तोटा - Marathi News | ST corporation losses of Rs 145 crores per month | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटींचा तोटा

शासनाकडून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने महामंडळाच्या अडचणीत वाढ. ...

जिल्हा परिषदेत भरली शाळा - Marathi News | School filled with Zilla Parishad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषदेत भरली शाळा

चिखली तालुक्यातील किन्होळा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. ...

दिवस काकस्पर्शाचे - Marathi News | Day of the day | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिवस काकस्पर्शाचे

पितृपक्षास प्रारंभ : आधुनिक युगातही o्रद्धा कायम ...

वान, खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो - Marathi News | Van, Khadakpura Project Over Flow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वान, खडकपूर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो

बुलडाणा जिल्ह्यात १२६.४0 मि.मी.पावसाची नोंद; जलाशह संपृक्त. ...

ओबामा-मोदी बैठक दोन दिवसांची होणार - Marathi News | Obama-Modi meeting will be held for two days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामा-मोदी बैठक दोन दिवसांची होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९-३० सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील. ...

गॅस दराची घोषणा ३० सप्टेंबर रोजी - Marathi News | The announcement of gas rates on September 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस दराची घोषणा ३० सप्टेंबर रोजी

गॅसचे दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात असून या समितीचा अहवाल उद्या, बुधवारी केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. ...

गँगस्टरचा चौथा साथीदार गजाआड - Marathi News | Gangster's fourth associate Gazaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टरचा चौथा साथीदार गजाआड

मुंबईतल्या एका पत्रकाराची सुपारी देणाऱ्या भुरट्या गँगस्टरचा चौथा साथीदार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने गजाआड केला ...

घाटकोपरमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू - Marathi News | Worker's death in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

घाटकोपर येथील सूर्यनगरमधील पारसीवाडी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते दत्ताराम सकपाळ यांना अनंत चतुर्दशीच्या पहाटे चक्कर आल्यामुळे त्यांना जवळच असलेल्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले ...