लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप - Marathi News | The emotional message to Ladki Ganaraja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वायदा घेऊन लाखो मुंबईकरांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला़ ...

आंबेडकरनगरचे सर्वेक्षण बेकायदेशीर? - Marathi News | Ambedkar Nagar survey illegal? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंबेडकरनगरचे सर्वेक्षण बेकायदेशीर?

कुलाब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर आणि गणेशमूर्तीनगर या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ...

शौचालय समस्येमुळे विक्रोळीकर त्रस्त - Marathi News | Due to toilets problem, stricken stricken people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शौचालय समस्येमुळे विक्रोळीकर त्रस्त

पुनर्विकासाच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आलेल्या शौचालयामुळे प्रवाशांसह स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र विक्रोळीमध्ये पाहावयास मिळते. ...

तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला - Marathi News | Shigella, compromise, insult politics | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला

महापौरांची आज निवडणूक, राजकीय पक्षांच्या बैठका ...

कुर्ला स्थानकात गुन्हेगारी वाढली - Marathi News | Crime in Kurla station increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्थानकात गुन्हेगारी वाढली

वाढत्या तिकिटांच्या दरांसोबत रेल्वेने प्रवाशांना तितक्याच सुविधा देणे आवश्यक आहे. ...

काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण.. - Marathi News | Support Congress candidate; But .. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण..

भारिप-बमसंची पत्रकार परिषद; पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. ...

मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच - Marathi News | Opening the idol; Construction costs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्त्या उघड्यावर; निर्माल्याचा खच

गणेश विसर्जनानंतर मोर्णेची झाली दयनीय अवस्था. ...

विद्यार्थ्यांनी केला वर्सोवा बीच चकाचक - Marathi News | Students did the Versova Beach Poke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांनी केला वर्सोवा बीच चकाचक

गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा समुद्रकिनारी जमा होतो ...

राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ! - Marathi News | Administrator's board on the market committees of the state! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ!

अकोला बाजार समितीचे मुख्य प्रशासक शिरीष धोत्रे ...