लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अकोला महापौर, उपमहापौर पदांसाठी १६ इच्छुकांचे अर्ज - Marathi News | Akola Mayor, 16 Candidates Application for Dy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापौर, उपमहापौर पदांसाठी १६ इच्छुकांचे अर्ज

भाजपकडून एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी ...

हे तर बदनामीचे षड्यंत्र - Marathi News | This is a conspiracy of defamation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर बदनामीचे षड्यंत्र

1995मध्ये भाजपा-शिवसेनेचे लोक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी करूनच सत्तेत आले होते. अलीकडे नरेंद्र मोदी यांनी तेच केले. ...

आयारामांविरुद्ध भाजपात रोष - Marathi News | BJP rumors against Aamiram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयारामांविरुद्ध भाजपात रोष

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यापैकी एकाचेही नाव शहा यांना माहीत नाही. ...

आता कोहळ्य़ापासून मिळणार ‘चेरी’! - Marathi News | 'Cherry' will now get from Kohl! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता कोहळ्य़ापासून मिळणार ‘चेरी’!

अकोला येथील कृषीविद्यापीठाचा कोहळ्य़ापासून ‘चेरी’ बनविण्याचा पथदर्शक प्रकल्प. ...

सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे - Marathi News | More than 70 cameras will be installed on C-Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंकवर लागणार आणखी 70कॅमेरे

वरळी सागरी सेतूची (सी-लिंक) उच्चभ्रूवर्गीयांचा ‘सुसाइड पॉइंट’ म्हणून होत असलेली ओळख पुसण्यासाठी प्रशासनाला आता जाग आली आहे. ...

विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन - Marathi News | The University established a Marine Studies Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाकडून सागरी अभ्यास केंद्र स्थापन

सागरी विज्ञान क्षेत्रत दिवसेंदिवस होत असलेले बदल तसेच या क्षेत्रत निर्माण होऊ पाहणा:या रोजगाराच्या संधी विचारात घेऊन मुंबई विद्यापीठाने सागरी अभ्यास केंद्र स्थापन केले आहे. ...

रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Ramgopal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गणपतीबाबत टि¦टरवर केलेल्या विधानाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार करण्यात आली आह़े ...

ऑनलाइनमुळे कारभार गतिमान - Marathi News | Online running speed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइनमुळे कारभार गतिमान

राज्य शासनाने सर्व कारभार पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही वर्षात व्यवस्थेत आमूलाग्र बदल केला आहे. ...

पीरिपाचा २७ जागांवर दावा! - Marathi News | Pepi claims 27 seats! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीरिपाचा २७ जागांवर दावा!

काँग्रेसकडे केली मागणी; जोगेंद्र कवाडे यांनी अकोला येथे प्रतकारपरिषदेत माहिती दिली. ...