लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भामरागडच्या 100 गावांचा संपर्क तुटला - Marathi News | 100 villages in Bhamragarh collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भामरागडच्या 100 गावांचा संपर्क तुटला

अनेक दिवसांच्या खंडानंतर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा आणि गडचिरोली या चार जिलंमध्ये शनिवारी दुपारी चांगला पाऊस बरसला. ...

औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी! - Marathi News | Sanjivani to pulse herbs! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधी वनस्पतींना बुलडाण्यात संजीवनी!

हासाच्या मार्गावर असलेल्या अनेक औषधी वनस्पतींना बुलडाणा जिल्ह्यात संजीवनी लाभली आहे. ...

गावित, पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशावर अण्णा नाराज - Marathi News | Anna, angry at Gavit, Panchapatan BJP entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावित, पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशावर अण्णा नाराज

विजयकुमार गावीत व बबनराव पाचपुते यांच्या भाजपा प्रवेशावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्निवारी नाराजी व्यक्त केली आहे. ...

महायुतीसाठी 62 जागा सर्वात कठीण - Marathi News | 62 seats for Mahayuti are the most difficult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीसाठी 62 जागा सर्वात कठीण

राज्यात मोदीलाटेच्या जोरावर शिवसेना - भारतीय जनता पार्टी विधानसभेवर भगवा फडकाविण्याच्या जोशात असले, तरी तब्बल 62 जागा युतीच्या दृष्टीने अत्यंत कठीण मानल्या जात आहेत. ...

स्वाभिमानीला मिळणार 12 जागा - Marathi News | Swabhimani will get 12 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानीला मिळणार 12 जागा

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभेच्या 12 जागा देण्यात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. ...

युतीला धर्मनिरपेक्ष पक्ष रोखणार - अन्वर - Marathi News | The secular party will protect the alliance - Anwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीला धर्मनिरपेक्ष पक्ष रोखणार - अन्वर

शंभर दिवसांमध्येच देशाला कळून चुकले आहे की, आपण चुकीच्या लोकांची निवड केली आहे. ...

आघाडीचे भविष्य पवार-सोनिया भेटीवर - Marathi News | Pawar's meeting with Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीचे भविष्य पवार-सोनिया भेटीवर

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत. ...

अकोला महापौर, उपमहापौर पदांसाठी १६ इच्छुकांचे अर्ज - Marathi News | Akola Mayor, 16 Candidates Application for Dy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापौर, उपमहापौर पदांसाठी १६ इच्छुकांचे अर्ज

भाजपकडून एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी ...

हे तर बदनामीचे षड्यंत्र - Marathi News | This is a conspiracy of defamation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर बदनामीचे षड्यंत्र

1995मध्ये भाजपा-शिवसेनेचे लोक आमचे नेते शरद पवार यांची बदनामी करूनच सत्तेत आले होते. अलीकडे नरेंद्र मोदी यांनी तेच केले. ...