विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी 4क् दिवस आधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या तारखेचे वेध इच्छुक घेऊ लागले आहेत. ...
मुखेड: गाव तंटामुक्त अभियानातून बक्षीसरुपाने मिळालेले दोन लाख रुपये हडप करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामसेवकांवर १९ महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे नोंदविण्यात आले. ...
नांदेड : आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवटतंर्गत असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ...
गणोशविसजर्न मिरवणूक निघणा:या लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक, शास्त्री या रस्त्यांसह त्यांना जोडणा:या उपरस्त्यांच्या 1क्क् मीटर परिसरात पार्किगला बंदी करण्यात आली आहे. ...
- मांत्रिकांकडून सहा महिन्यांपासून छळ अंबाजोगाई (बीड)- भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली. दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्य ...
मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. नीला सत्यरानायणन् यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. ...