लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१़४६ लाखांच्या क्षार संजीवनीचे वाटप - Marathi News | Allocation of alarms of Rs. 46 lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१़४६ लाखांच्या क्षार संजीवनीचे वाटप

अतिसारामुळे बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तसेच कूपोषण थांबविण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरावाडा आयोजित करून प्रत्येक घरात (ओआरएस) क्षार संजीवनी प्रात्यक्षिक पंधरवाडा राबविण्यात आला़ ...

आरटीओ कार्यालय बंद शाळेतच! - Marathi News | RTO office closed at school! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरटीओ कार्यालय बंद शाळेतच!

अखेर शिक्कामोर्तब : जागेचे करारपत्र करण्याची प्रक्रिया सुरू ...

चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीला ‘त्या’ शिक्षकांनी दिलाय नवीन आयाम - Marathi News | The 'new teachers' provided a new dimension to the chalky education system | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीला ‘त्या’ शिक्षकांनी दिलाय नवीन आयाम

गत २२ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात असलेले सुधीर सगणे यांनी अध्यापनासह वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे़ तथाकथित नव्हे तर प्रत्यक्षरित्या त्यांनी २०० झाडे जगविली आहेत़ शाळेच्या ठराविक ...

स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक व्हावी - Marathi News | Independent values ​​should be ensured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक व्हावी

दाभोलकरांचे परिवर्तनवादी विचार समाजात रुजण्यासाठी स्वातंत्र्यमूल्यांची जपवणूक होणे गरजचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ़ बाबा आढाव यांनी केले़ ...

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी घेतले उलटे टांगून - Marathi News | Hang upside down for project problems | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी घेतले उलटे टांगून

लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ यामुळे प्रशासनाची झोप उघडावी म्हणून प्रहार संघटनेने अभिनव आंदोलन केले. ...

भाषण ऐकविण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपळ - Marathi News | Headmaster's runway to listen to the speech | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाषण ऐकविण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपळ

शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शालेय मुलांना ऐकविण्याची सक्ती करण्याचा आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झाला़ यामुळे भारनियमनमुक्त राहण्यासाठी जनरेटर, इनर्व्हटरची व्यवस्था प्रत्येक ...

१३ हजार घरकुले पूर्ण - Marathi News | Complete 13 thousand houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३ हजार घरकुले पूर्ण

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़ ...

१३ हजार घरकुले पूर्ण - Marathi News | Complete 13 thousand houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३ हजार घरकुले पूर्ण

नांदेड : मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़ ...

ज्ॉकलीनच्या मनाचा मोठेपणा - Marathi News | Jollein's majesty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ॉकलीनच्या मनाचा मोठेपणा

किक या ब्लॉक बस्टर चित्रपटाच्या यशाने खुश असलेली ज्ॉकलीन फर्नाडिस तिच्या यशाचे श्रेय नेहमीच तिच्या स्टाफला देत असते. ...