सामाजिक कार्य, शैक्षणिक उपक्रम, स्थानिक लौकिक, तथा सामाजिक प्रश्नासंबंधी लेखन असे निकष असणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात असले तरी शिक्षणासह विद्यार्थी घडविण्यासाठी ...
जिल्ह्यात ठिकठिकाणी विषाणूजन्य तापाची साथ असून वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुंभली व परिसरातील गावांमध्ये सुद्धा रुग्णांची संस् था दिवसेंदिवस वाढत आहे. ...
सिंदपुरी गावात आपादग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. या शेड उभारण्याच्या कामाला कासवगती आहे. समाज मंदिरात आपादग्रस्तांनी पोळा सण साजरा केला असताना दिवाळीही ...
तुमसर तालुक्यातील विपुल वनसंपदा असलेल्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रात वनविभागाअंतर्गत आलेसूर येथील वन हक्क समितीने वन हक्काचे दावे दाखल केले होते. अतिक्रमण केलेल्या १०.०० हे.आर. राखीव वनातील कक्ष ...
वाघ, बिबट कातडी तस्करी प्रकरणी ओडीशातील हनुमंत साहू याला ३० आॅगस्टला अटक केली होती. वनकोठडीदरम्यान त्याने यातील मुख्य आरोपीचे नाव वनाधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजकीय पक्षाशी ...
2 ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच सुयोग मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते झाले . ...
शहरातील वर्दळीपासून लांब जाऊन एकांत शोधणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी पोहरा जंगल हे आवडीचे ठिकाण बनले आहे. येथील शांत, एकांत निसर्गरम्यस्थळी अनेक जोडपी बसलेली आढळतात. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर ...
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करता यावी, भ्रष्टाचाराला लगाम लावता यावा यासाठी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ...