दूषित पाणी पिण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी २० पोलिसांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हा पोलीस ...
कोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी ...
महापालिकेत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या आघाडीनुसार आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके हे अल्पसंख्याक समुदायाला ...
स्थानिक आगाराची एम.एच.४० ९८९२ क्रमांकांची एसटी बस ही घाटलाडकी-चांदूर बाजार मार्गे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चांदूर बाजार येथे येत असता सुरळी फाट्यासमोर अचानक झाडावर आदळली. ...
येळकोट येळकोट जय मल्हार (खंडोबा) रुपी 1क् फुट उंचीच्या गणोशाची मूर्ती प्रतिष्ठापित करणारे भाईंदर येथील श्री भक्ती सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. ...
सुमारे 37 हजार 156 गणपतींसह सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले. ...