लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’ - Marathi News | 'Adarsh ​​Vidyapeeth' for tribal education | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’

रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे. ...

शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल - Marathi News | The 'Ideal' way of school for the persistence of the teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल

अहमदनगर : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित ग्रामीण भागात दर्जेदार प्राथमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांतून सुरू आहे. ...

कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू - Marathi News | The death of Acharya after death in Kurli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुर्लीतील जखमी सांबराचा अखेर मृत्यू

वनरक्षक, वनपाल यांचा संप : मुक्या प्राण्याला गमवावा लागला जीव ...

कुडाळात वाहतूक कोंडीला पूर्णविराम - Marathi News | Period of traffic control in the Kudalas | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळात वाहतूक कोंडीला पूर्णविराम

गणेशोत्सवातील नियोजन : पोलिसांच्या कार्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान ...

पंतप्रधानांच्या भाषणासाठी टिव्हींची उसनवारी - Marathi News | The Prime Minister's Speech | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधानांच्या भाषणासाठी टिव्हींची उसनवारी

वाशिम जिल्हा परिषदेच्या ७७४ पैकी केवळ १५९ शाळांमध्ये संगणक; सुविधांचाअभाव प्रमुख अडचण. ...

रायगडातील 13 शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान - Marathi News | Honored by the 13 teachers of the Ideal Award in Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडातील 13 शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान

भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ...

गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाचा हल्ला - Marathi News | Ganesh immersion event was followed by a mole attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाचा हल्ला

श्रीगोंदा : बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाच्या माशांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...

एकरूपता जपणारा उत्सव - Marathi News | Homogeneous celebration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एकरूपता जपणारा उत्सव

गणेशोत्सवाचा आनंद तोच : विविध प्रांतातील चालीरिती वेगळ्या ...

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Farmer's self-effort | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सोबलेवाडी येथील शेतकरी बबन राजाराम सोबले या शेतकऱ्याने आमदार विजय औटी यांच्या संपर्क कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...