बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय मुष्टियोद्धय़ांना आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आह़े ...
भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. ...