लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

63 जागांवर लढण्याची तयारी - राजू शेट्टी - Marathi News | 63 ready to fight for seats - Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :63 जागांवर लढण्याची तयारी - राजू शेट्टी

महायुती व्हावी यावर सर्वाचे एकमत आहे. पण ती झाली नाही तर राजकारणाची समीकरणो बदलतील, असे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 21 तारखेला होणार आहे. ...

.तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल - अजित पवार - Marathi News | So we have to think a different way - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :.तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल - अजित पवार

कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ...

बालकाचे वजन ‘एसएमएस’द्वारे कळणार - Marathi News | The weight of the child will be known by 'SMS' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालकाचे वजन ‘एसएमएस’द्वारे कळणार

कमी वजनाच्या बालकाची माहिती आई-वडील व अधिका:यांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे. ...

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम - Marathi News | BJP on the independent Vidarbha role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे. ...

आता माझी सटकली पण सत्ता कशी विसरली? - Marathi News | Now I'm scared but forgot how the power? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता माझी सटकली पण सत्ता कशी विसरली?

अजितदादांचा फार्महाऊस. नेमका कुठला, लक्षात नाही. चित्रपट निर्माते अन् दिग्दर्शक त्यांना भेटायला आलेले.) दादा : बोला, कोणत्या मतदारसंघातून आलात तुम्ही? ...

युतीने राज्य कंगाल केले होते, आताही तेच करतील - Marathi News | The state was poor after the war, they will do the same now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीने राज्य कंगाल केले होते, आताही तेच करतील

तिजोरीत खडखडाट असलेले राज्य आम्हाला युतीकडून मिळालेले होते पण आम्ही गेल्या 15 वर्षात विकासाची प्रचंड कामे केली. ...

मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान? - Marathi News | Modi is the Prime Minister of the country? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ गुजरातचे असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. ...

भाजपाकडून जादा जागांची मागणी - Marathi News | The demand for more seats from the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून जादा जागांची मागणी

पश्चिम महाराष्ट्रात 11, खान्देशात सहा तर मराठवाडय़ात चार जागा भाजपाला वाढवून हव्या आहेत. याखेरीज शिवसेना सातत्याने पराभूत झालेल्या 59 जागांपैकी 34 जागा भाजपाला देण्याचा आग्रह आहे. ...

आता भाजपाचे सरकार आणा - Marathi News | Now bring the BJP government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता भाजपाचे सरकार आणा

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. ...