लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत ! - Marathi News | Distribution of milk and cattle was stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत !

सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र आचारसंहिता लागल्याने वाटपाचा कार्यक्रम लांबला. आहे. ...

अमित शाह घेणार प्रदेश भाजपा नेत्यांचा ‘क्लास’ - Marathi News | Amit Shah to take 'class' of BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह घेणार प्रदेश भाजपा नेत्यांचा ‘क्लास’

निराशाजनक कामगिरीमुळे संतप्त झालेले पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी संबंधित राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना या पोटनिवडणुकीचे निकाल आणि पक्षाच्या पराभवाबाबत विस्तृत अहवाल मागितला आहे. ...

ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा - Marathi News | Deposition of Gram Panchayats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींच्या तपासणीचा बोजवारा

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कसा? ...

पेंग यांनी विद्याथ्र्यासमोर गायले गाणे - Marathi News | Pang sang in front of a student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेंग यांनी विद्याथ्र्यासमोर गायले गाणे

चीनच्या प्रथम महिला नागरिक पेंग लियुआन यांनी दक्षिण दिल्लीतील टागोर इंटरनॅशनल स्कूलला भेट देत गाणो गात आपली छाप सोडली. ...

इंजेक्शनच्या भीतीने ‘त्याने’ बस स्थानकावर काढली रात्र - Marathi News | Due to injection, he took out the night at the bus station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इंजेक्शनच्या भीतीने ‘त्याने’ बस स्थानकावर काढली रात्र

अकोल्यातील मुलाचा प्रकार; वडिलांनी केली होती खदान पोलिस ठाण्यात तक्रार. ...

कोळसा घोटाळा क्लोजर रिपोर्टची चौकशी हवी - Marathi News | Need inquiry for coal scam closure report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळसा घोटाळा क्लोजर रिपोर्टची चौकशी हवी

कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी सीबीआय करीत असलेल्या चौकशीत ‘तपासाच्या मूलभूत घटकाचा अभाव’ आहे, ...

नवे पार्किग दर नोव्हेंबरपासून - Marathi News | New parking rates from November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे पार्किग दर नोव्हेंबरपासून

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पार्किगचे नवीन धोरण लटकण्याची शक्यता आह़े तरीही नोव्हेंबर महिन्यापासून पार्किगचे सुधारित दुप्पट व तीनपट दर लागू होणार आहेत़ ...

नवघर पोलिसांची सोमय्यांना नोटीस - Marathi News | Navghar police notice to Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवघर पोलिसांची सोमय्यांना नोटीस

खासदार किरीट सोमय्या यांनी 21 ऑगस्ट रोजी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात संपत मुंढे या पोलीस निरीक्षकाला मारहाण केली, धमकी दिली. ...

विद्यापीठ सभागृहाला 1 कोटीची मदत - Marathi News | One crore aid to the University Hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ सभागृहाला 1 कोटीची मदत

मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली ऐतिहासिक पदवीदान सभागृहाचा वारसा जतन करण्यासाठी महानगर गॅसने पुढाकार घेतला आहे. ...