आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुका अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होऊ घातले असून ३ सप्टेंबर पर्यंत नवरात्रोत्सवाची धामधूम राहणार आहे़ आता प्रचाराची रणधुमाळी ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नाही़ हा भत्ता कधी प्राप्त होणार, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे़ याबाबत केंद्र तथा राज्य कर्मचारी सेवानिवृत्त वेलफेअर ...
आष्टी तालुका कृषी सहायक दिवाकर विश्वनाथ शेळके याला २० हजार रुपयांची लाच घेताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजताच्या ...
भारतीय सिनेमाच्या कालखंडात सन १९७० पासून सामाजिक सिनेमाचा बोलबाला होता. चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. यातून सामाजिक बदल घडवून आणता येतात; मात्र आजच्या घडीला या माध्यमाचा काही ...
विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण १०० जणांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. यात १२ उमेदवारांचे नामांकन अवैध ठरले. तर आर्वी विधानसभा ...
बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदान लगतच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत एकाच रांगेत असलेल्या चार झोपड्यांचा कोळसा झाला तर अन्य एक घर थोडक्यात बचावले. ...
माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद आहे. रासेयो आपल्याला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देते. नि:स्वार्थ सेवेची गरज दाखवून देते, असे मत विधी ...
सालेकसा तालुक्यातील लोहारा (तिरखेडी ) येथे डेंग्यू रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील डेंग्यूचे रुग्ण गोंदियाच्या खासगी रुग्णालयात महागडा उपचार घेत आहेत. ...
आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले. ...