महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचे मुख्य प्रचारक असतील व प्रचारात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रामुख्याने लक्ष्य करतील, ...
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याने 1क् दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या दक्षता पथकाने सोमवारी मुंबईत एका व्यक्तीला कारमधून 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना पकडले. ...
भारतामध्ये उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी अमेरिकेतील उद्योजकांना करीत आहेत. ...
राज्यातल्या कोणत्याही राजकीय खेळीमागे जसे शरद पवार यांचे नाव घेतले जाते तसेच भाजपामधील दोन मोठय़ा नेत्यांच्या वादावादी, भांडणाच्या मागे विनोद तावडे यांचे नाव घेतले जाते. ...
बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रत मोठी पीछेहाट झाली आहे. दोन्ही काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राज्याची भाग्यरेषा बदलणार नाही, ...
आघाडी आणि महायुती फुटल्यामुळे स्वतंत्रपणो निवडणूक लढविणा:या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी उमेदवारी देताना महिलांना जेमतेम सात टक्के वाटा दिल्याचे चित्र आहे. ...
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाकडे डोळेझाक केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकेकाळी वास्तव्य केलेले लंडनमधील ‘ब्लू प्लाग’ हे घर सरकारच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...