लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्य तोडण्याचा भाजपचा डाव - Marathi News | BJP to break state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य तोडण्याचा भाजपचा डाव

अजित पवार : सत्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी; आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ सभा ...

पुन्हा मंगळसूत्र चोरी - Marathi News | Piracy again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा मंगळसूत्र चोरी

औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शिवाजीनगर येथे भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ...

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार - Marathi News | Weekly market will be closed on voting day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार

औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत. ...

सहा जणांना जन्मठेप - Marathi News | Give life to six people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा जणांना जन्मठेप

औरंगाबाद : सुनील ऊर्फ अण्णा लष्करे हत्या प्रकरणात सहा जणांना जन्मठेप आणि एकूण १ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला. ...

आणि ही म्हणे विशेष रेल्वे..! - Marathi News | And this special train ..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणि ही म्हणे विशेष रेल्वे..!

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रेल्वेने सीमा सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. ...

जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात - Marathi News | GTL's management threatens the lives of citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीटीएलच्या कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात

औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील महापालिकेच्या साईनाथ उद्यान येथील जीटीएलची विद्युत डी.पी. झाडांच्या विळख्यात सापडली आहे. ...

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा सहलीचे - Marathi News | Saputara tour to attract women voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा सहलीचे

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा सहलीचे ...

‘हॉरिझन- २०२०’मुळे संशोधनाच्या मोठ्या संधी - Marathi News | 'Horijan-2020' offers great opportunities for research | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘हॉरिझन- २०२०’मुळे संशोधनाच्या मोठ्या संधी

औरंगाबाद : ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल ८० बिलियन युरो इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

प्रचाराची रणधुमाळी टिपेला - Marathi News | Promotional Tip | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराची रणधुमाळी टिपेला

पालघर जिल्हयातील सहा मतदारसंघामधील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचली आहे ...