लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू - Marathi News | Applying 'Nyayari Nivas Yojana' to Lonar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणारला ‘न्याहरी निवास योजना’ लागू

पर्यटनस्थळांमध्ये गणना होणा:या लोणार येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन महामंडळाने ‘न्याहरी निवास योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बेळगावचे 1 नोव्हेंबरपासून बेळगावी नामकरण - Marathi News | Belgaum named after Belgaum from 1 November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावचे 1 नोव्हेंबरपासून बेळगावी नामकरण

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ...

बेटिंगच्या अॅपद्वारे बुकींनी कमविले सव्वा कोटी - Marathi News | Books made by bookings in the beta of 9 million | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेटिंगच्या अॅपद्वारे बुकींनी कमविले सव्वा कोटी

क्रिकेट, टेनिस, सॉकर व इतर खेळांचे बेटिंग घेण्यासाठी मोबाइल अॅप बनवून त्याच्या माध्यमातून बुकींनी सव्वा कोटी रुपये कमाविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ...

राष्ट्रवादीत केवळ ठेकेदारी संस्कृती ! - Marathi News | NCP's only contracting culture! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत केवळ ठेकेदारी संस्कृती !

सत्तेसाठी वाट्टेल ते करणा:या राष्ट्रवादीला मतपेटीतून जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. ...

‘राजना चित्रपट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू’ - Marathi News | Rajna will try to get the movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राजना चित्रपट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिमिक्री चांगल्या पद्धतीने करता येते. त्यांनी राजकारण सोडून चित्रपट क्षेत्रत यावे. ...

कर्डिलेंना दिलेला आशीर्वाद मोदींना महागात! - Marathi News | Congratulations to the blessings of Chardilena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्डिलेंना दिलेला आशीर्वाद मोदींना महागात!

खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे. ...

ऐंशी लाखांची रोकड अमळनेरमध्ये जप्त - Marathi News | Eighty lakhs of cash seized in Amalner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐंशी लाखांची रोकड अमळनेरमध्ये जप्त

मतदारांना आमिष दाखविण्याच्या हेतूने 8क् लाखांची रक्कम बाळगल्याप्रकरणी मधुकर चौधरी व योगेश भिका चौधरी या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

सत्तेवर आल्यास सरकारी सेवेचा लाभ देणार! - Marathi News | If you come to power, you will get government service benefits! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेवर आल्यास सरकारी सेवेचा लाभ देणार!

राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास लोकांना सरकारी सेवेचा अधिकार देणारा कायदा करण्यात येईल. ...

राष्ट्रवादीला सत्ता अन् पैशांचा माज - Marathi News | Nationalist power and power of money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला सत्ता अन् पैशांचा माज

राष्ट्रवादीला सत्तेचा आणि पैशांचा माज चढला असून, त्यांना आता मनसेची भीती वाटू लागल्याने तासगावमध्ये मनसेच्या उमेदवारावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्यात आले आहे. ...