मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली. ...
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री पी.चिदंबरम यांनी आज येथे केली. ...
विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण 2,336 उमेदवारांपैकी 1,क्95 म्हणजे 47 टक्के उमेदवारांनी प्रत्येकी एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मालमत्ता जाहीर केली आहे. ...
भारताने शनिवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या दुस:या वन-डे लढतीत पाहुण्या विंडीजचा 48धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ...
इंग्लिश प्रीमिअर लीग, चॅम्पियन्स लीग, ला लीग, आदी स्पर्धासाठी आत्तार्पयत रात्र रात्र भर जागणा:या भारतीय तरुणांना आयएसएलच्या माध्यमातून हक्काची लीग मिळाली आहे. ...