महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
मुंबईच्या उपनगरांसह ठाण्यातील सुमारे 751 एकर खासगी वनजमिनींवर झालेली हजारो अधिकृत तसेच अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याचा आग्रह सोडण्याचे राज्य सरकारने ठरविले. ...
फक्त पुरुषांनाच ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची मुभा देणारा गेली सुमारे सहा दशके लागू असलेला पक्षपाती नियम सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला ...
रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली. ...
यापुढे गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करणे सक्तीचे ठरणार असून मतदान न करणो हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे. ...
उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी केंद्रीय कोळसा सचिव पी. सी. पारख व इतरांविरुद्धच्या कोळसा खाणपट्टा वाटपाशी संबंधित खटल्यात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) अचानक घूमजाव केले ...
अमेरिकन आघाडीचे मनोधैर्य वाढले असून आतार्पयत बचाव धोरणाने लढणारी अमेरिका आता आक्रमक धोरणाने लढणार, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केले आहे. ...
नायजेरियाच्या ईशान्येकडील शहर पोटीस्कुम येथील सरकारी तंत्रज्ञान महाविद्यालयात झालेल्या आत्मघाती स्फोटात 48 जण ठार झाले ...
दिल्लीत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्याने राजकीय युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे. ...
इंग्रजीत बोलला नाही म्हणून एका शिक्षिकेने बेदम मारहाण केल्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणा:या सहावर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या मंत्रिमंडळात आणखी काही कलंकित मंत्र्यांना सामील केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...