लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिक्षक गिरविणार स्वच्छतेचे धडे! - Marathi News | Teachers will take cleanliness lessons! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक गिरविणार स्वच्छतेचे धडे!

विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेची तपासणी: शिक्षकांना द्यावा लागणार कामकाजाचा अहवाल. ...

रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी द्या! - Marathi News | Give water through the canal for rabbi season! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी द्या!

शेलु शेतक-यांची जिल्हाधिका-यांकडे धाव. ...

करदात्यांना अकारण त्रस देऊ नका - Marathi News | Do not give unnecessary trouble to taxpayers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना अकारण त्रस देऊ नका

प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांची चौकशी होत असताना मित्रत्वाचे वातावरण निर्माण व्हावे आणि चुकीचे मूल्यांकन होऊ नये, ...

सोने-चांदीच्या भावात घट - Marathi News | Gold and silver prices fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीच्या भावात घट

आभूषण निर्माते व किरकोळ मागणीत घट झाल्याने सराफा बाजारात सोन्याचा भाव 345 रुपयांनी कोसळून 26,050 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...

कापूस खरेदीसाठी 30 कोटींचे कर्ज - Marathi News | 30 crore loan to buy cotton | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कापूस खरेदीसाठी 30 कोटींचे कर्ज

उत्पादक पणन महासंघामार्फत हमी दराने कापूस खरेदी होण्यावर प्रश्नचिन्ह लागल्याच्या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने मंगळवारी कापूस पणन महासंघास कापूस खरेदीसाठी 3क् कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. ...

रेल्वेने केले राजस्थानला 35 धावांत गारद - Marathi News | Railways scored 35 runs for Rajasthan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रेल्वेने केले राजस्थानला 35 धावांत गारद

मध्य विभाग विजय हजारे करंडक स्पर्धेत मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव केवळ 35 धावांत गुंडाळला. ...

अपघातांची माहिती देण्यास नकार - Marathi News | Rejection of accident information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातांची माहिती देण्यास नकार

राज्यातील महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत असतानाच त्याची माहिती वर्तमानपत्रद्वारे देऊन जनजागृतीचे काम करणा:या पत्रकारांना आता माहिती न देण्याचा पवित्र महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. ...

वाशिम-रिसोड मार्गावरील प्रवासी ‘निवारा’ कोलमडला - Marathi News | The 'shelter' on the Washim-Risod route collapsed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम-रिसोड मार्गावरील प्रवासी ‘निवारा’ कोलमडला

प्रवाशांना सोसावा लागतोय त्रास : निवा-याच्या जागेवर अतिक्रमण. ...

पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर - Marathi News | On the paste control order, the commissioner held Dharev | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर

पेस्ट कंट्रोल ठेक्यावरून आयुक्तांनी धरले धारेवर ...