न:हे-आंबेगाव दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातून इमारतीच्या सुधारित आराखडा (रिव्हाईज प्लॅन) मंजूर करण्यासाठी येणा:या सर्व फाईल सध्या थांबविण्यात आल्या आहेत. ...
आमदार त्रिंबक भिसे , लातूर पहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो. ...
गेल्या दीड वर्षापासून महापालिकेच्या हद्दीत स्थानिक संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने एलबीटी कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. ...
जालना : सत्तापरिवर्तनात वाटा न मिळाल्याने या जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड निरुत्साह तर सत्तेत प्रतिनिधित्व मिळणार असल्याने भाजपात प्रचंड उत्साह संचारला आहे. ...
बीड : शिस्त आणि नियमाचा धडा ज्या कार्यालयात बसून शिक्षणाधिकारी संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना देतात त्याच कार्यालयात असलेल्या शाळेमध्ये मात्र विद्यार्थी नसतानाही ...