पणजी : गोवा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पहिली अखिल गोवा आमंत्रित स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर शुक्रवारपासून (दि. २८) सुरू होणार आहे.ही स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. स्पर्धेत भारताचा माजी ऑलिम्पियन सुरेश तसेच माजी आशियाई ज्युनियर सुवर्णप ...
मुंबई: सलग तीन गोलरहित ड्रॉच्या लढतीनंतर मुंबई सिटी एसफीला हीरो इंडियन सुपर लीग सामन्यामध्ये उद्या विजयाच्या शोधासाठी कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आह़े कारण, त्यांचा सामना गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान चेन्नईयन एफशीविरुद्ध होणार आह़ ...
अबुधाबी: निको रॉसबर्गने मर्सिडीजचा आपला सहकारी चालक आणि पारंपरिक प्रतिद्वंद्वी लुईस हॅमिल्टनला मागे टाकत सत्रातील अखेरची रेस अबुधाबी ग्रांप्रिमध्ये पोल पोझिशन प्राप्त केले़ या सत्रामध्ये त्याने ११ व्यांदा पोल पोझिशन मिळवले़ रॉसबर्गपेक्षा १७ गुणांनी ह ...
मुरगूड : मुरगूड परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये गेल्या महिन्यापासून गॅस्ट्रोची साथ सुरू आहे. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार झाले आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी माजी जलसंपदामंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयाला भेट दिली. दा ...
कल्याण - भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. यात त्यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याच ...
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला सद्भावना ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विदर्भ अकोला संघाचा दबदबा राहिला. शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्रीपर्यंत मुलांच्या गटातील लढती पूर्ण झाल्या. खान्देश जळगाव संघ उपविजयी ठरला. ...
नाशिक : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षापूर्व व सामाईक प्रवेशपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येत असून, या प्रशिक्षणासाठी नाशिक येथील प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेची निवड करण्य ...