लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तांत्रिक 'बालकामगारांचा’ घाट - Marathi News | Tantric 'child labor' jetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तांत्रिक 'बालकामगारांचा’ घाट

तांत्रिक शिक्षक संघटनेचा विरोध : पूर्वव्यवसाय अभ्यासक्रम पुनर्रचित करण्याचे काम ...

कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार - Marathi News | Felicitated Kotolit Driver-Carrier | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार

तीन तोळ्यांचे गंठण, १३ हजारांचा मोबाईल व रोकड वाहकाने केली परत ...

बाणावलीचा शानदार विजय - Marathi News | Bannavali's Superb Victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाणावलीचा शानदार विजय

आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा : सिबर्न फर्नांडिसची हॅट्ट्रिक ...

भारत विश्वकप खेळेल - Marathi News | India will play World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत विश्वकप खेळेल

नवी दिल्ली: भारतामधील फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल र्जमनचे राजकीय नेते मायकल स्टीनर यांनी खुशी व्यक्त केली आह़े ते म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे जगातील 159 व्या क्रमांकाचा संघ भारताचे 2022 फिफा विश्वकपमध्ये खेळणे एकदिवस हकिकत बनणार आह़े ...

ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून - Marathi News | ॲlelex Fernandes football cup today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून

अहमदनगर : जिल्हा फूटबॉल संघटना व शिवाजीएन्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मंगळवारपासून ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषकास नगरमध्ये प्रारंभ होत आहे. ...

श्रोत्यांनी अनुभवला नाट्यसंगीताचा गारवा - Marathi News | Audiences experience theater of drama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रोत्यांनी अनुभवला नाट्यसंगीताचा गारवा

सुसाट वाहणारा वारा अचानक शांत होऊन केवळ आल्हाददायक झुळुक शरीराला स्पर्श करीत राहावी असेच काहीसे आज संगीत चाहत्यांसोबत घडले. जिकडे-तिकडे कानठळ्या बसविणाऱ्या संगीताची चलती ...

मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक - Marathi News | Bill Mahavitaran's arbitrariness has been sent even though the meter is closed: Slum dwellers are being victimized | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक

नामदेव मोरे, नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील झोपडप˜ीधारकांना मीटर बंद असूनही मनमानी पद्धतीने वीज बिल पाठविले जात आहे. विजेचा वापर नसतानाही महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त बिल दिले जात आहे. प्रथम सर्व बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहू, अशी उडवाउडवीच ...

नव्याने मागविल्या निविदा - Marathi News | Newly invited tender | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्याने मागविल्या निविदा

या सर्व प्रक्रियेनंतर जानेवारी २०१५ अखेरपर्यंत कार्यारंभ आदेश प्रदान होण्याची शक्यता आहे़ त्यानंतरच कामास प्रारंभ होईल़ त्यामुळे २० दिवसावर आलेल्या माळेगाव यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांना खड्डयातूनच वाट काढावी लागणार आहे़ ...

दूध भेसळ नेस्तनाबूत करणार अभियान राबविणार : अन्न सुरक्षा आयुक्तांची ग्वाही - Marathi News | Milk adulteration campaign will be implemented: Food Security Commissioner's Guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूध भेसळ नेस्तनाबूत करणार अभियान राबविणार : अन्न सुरक्षा आयुक्तांची ग्वाही

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यात अन्नसुरक्षा व अन्न साक्षरता अभियान राबवून निर्भेळ शुद्ध व दर्जेदार दूध सर्वांना मिळण्यासाठी छापासत्र हाती घेऊन दूध भेसळ नेस्तनाबूत करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर ...