लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीप - Marathi News | Rainfall in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर  जिल्ह्यात पावसाची उघडीप

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे. ...

ऑनलाईनवरच जिल्ह्यात योगाची प्रात्यक्षिके - Marathi News | Demonstrations of yoga in the district online only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑनलाईनवरच जिल्ह्यात योगाची प्रात्यक्षिके

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला. ...

corona virus : चौथ्या टप्प्यात ६० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Corona virus: Survey of 60,000 houses completed in the fourth phase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : चौथ्या टप्प्यात ६० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोह ...

फेरीवाल्यांच्या कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - Marathi News | Effective implementation of peddler loan scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेरीवाल्यांच्या कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

कोरोनाच्या संकटामध्ये उपासमारीची वेळ आलेल्या फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने १० हजार रुपये कर्जाची योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. एकही फेरीवाला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी मागणी फेरीवाला कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. म ...

बंदी आदेश झुगारून लक्ष्मीपुरीत भरला बाजार - Marathi News | The market was filled in Laxmipur after the ban was lifted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंदी आदेश झुगारून लक्ष्मीपुरीत भरला बाजार

कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मा ...

ढगांच्या लपडावात कोल्हापूरकरांनी अनुभवला सूर्यग्रहण सोहळा - Marathi News | Kolhapur residents experienced solar eclipse ceremony in the clouds | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ढगांच्या लपडावात कोल्हापूरकरांनी अनुभवला सूर्यग्रहण सोहळा

कोल्हापूर : वीसशेवीसमधील पहिले व एकुणातील तिसऱ्या ग्रहणाचा अनुुुभाव रविवारी करवीरवासीयानी ढगाळ वातावरणात आणि ढगााच्या लपंडावाात घेतला. एवढे स्वच्छ व निर्मळ हवा राहील ... ...

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण रविवारी, भारतात पहाण्याची संधी - Marathi News | The first solar eclipse of the year is Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :या वर्षातील पहिले सूर्यग्रहण रविवारी, भारतात पहाण्याची संधी

या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण रविवारी होत असून, त्याची सुरुवात रविवारी सकाळी १० वाजून ०३ मिनिटांपासून होणार असून, ११ वाजून ३९ मिनिटांनी सर्वांत जास्त म्हणजे ५२.३७ टक्के सूर्याचा पृष्ठभाग झाकला जाणार आहे; तर दुपारी एक वाजून ३८ मिनिटांनी ग्रहण ...

गंगावेशेत चिनी साहित्याची होळी, उत्तरेश्वर पेठेतील नागरिक आक्रमक - Marathi News | Holi of Chinese literature in Gangavesh, citizens of Uttareshwar Peth are aggressive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गंगावेशेत चिनी साहित्याची होळी, उत्तरेश्वर पेठेतील नागरिक आक्रमक

उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

अखेर परदेशी फुटबॉलपटूंचे परतीचे तिकीट कन्फर्म, दिल्लीला निजामुद्दीनने रवाना - Marathi News | Return tickets of foreign footballers confirmed, Nizamuddin leaves for Delhi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर परदेशी फुटबॉलपटूंचे परतीचे तिकीट कन्फर्म, दिल्लीला निजामुद्दीनने रवाना

लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेले केनियन फुटबॉलपटू डेव्हिड, ओला (शिवाजी तरुण मंडळ), लावेल, जोन्सन (बी.जी.एम. स्पोर्टस) हे शुक्रवारी (दि. १९)ला केनियाला जाण्यासाठी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले. ...