शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सिद्धगोंडा गुरुसिद्धगोंडा पाटील ( वया ७०) यांचे निधन झाले. बेळगाव कर्नाटक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते ,त्यातच त्यांचे निधन झाले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण रात्रंदिवस राबत असले तरी अपेक्षित यश मिळत नाही. उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच कोविडबरोबरच नॉन कोविडच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेची यंत्रणा ढेपाळल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचा ...
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक काही कमी होण्यचे चिन्ह दिसत नाही. सोमवारी नव्याने ७६० रुग्णांची नोंद झाली तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही पार दैना ...
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती ...
सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. ...
हेब्बाळ-कसबा नूल (ता. गडहिंग्लज )येथील नळयोजनेच्या जॅकवेलनजीक दोन मगरींचे दर्शन झाले.त्यामुळे प्रशासनातर्फे हिरण्यकेशी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांकडून शासन नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यातील बहुतांश मंडळांनी मूर्ती, देखावे आणि सजावटींचे व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा अकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे. ...