Crimenews Kolhapur- राचंनवाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील डान्स ग्रुपच्या नऊ कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. बिंदू चौकातील गंजी गल्लीतील एका यात्रीनिवास मध्ये हा धक्कादायक प ...
GokulMilk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून जोरदार गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर ...
Crime News Kolhapur- व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत ...
Health Kolhapur- सकाळी उठल्याउठल्या फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता वेगाने वाढली आहे. कोरोनानंतर तर आरोग्याबाबत जागरूक झालेले अनेक नागरिक फिरताना दिसत आहेत. या नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रचंड आस्थेपोटी चक्क स्मशानभूमीशेजारीच मार्निंग वॉक करण्यासाठी जा ...
Muncipal Corporation Election Kolhapur- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तसेच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पूर्वतयारीचे निर्देश दिल्यामुळे महानगरपालिकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडण ...