लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरात रंगला म्हशींचा रोड शो, गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभव - Marathi News | Buffalo road show held in Kolhapur thrilling experience of driving a buffalo from a car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात रंगला म्हशींचा रोड शो, गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभव

कमालीची ईर्ष्या, रोड शो साजरा झाला, पण त्याला महापालिका निवडणुकीची झालर ...

दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Crowd in Kolhapur due to Diwali holidays and weekends; Tourism in full swing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी सुट्ट्या, वीकेंडमुळे कोल्हापुरात गर्दी; पर्यटन जोमात, अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

अंबाबाई मंदिर परिसर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसरातील मोठी वाहतूक कोंडी ...

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच - Marathi News | Kharif harvesting in Kolhapur district slowed down due to rain, rain expected for next two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खरीप काढणी थंडावली, आगामी दोन दिवस पावसाचेच

ऐन सणासुदीत पाऊस पडल्याने दिवाळीचा काही प्रमाणात बेरंग झाला ...

वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना - Marathi News | One person was attacked by a murderer over an argument in a traffic jam in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना

परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा ...

Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले - Marathi News | Thieves looted 34 tolas of gold ornaments after breaking into a bungalow in Rajopadhyaynagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले

तीन पोलिस पथके तपासात सक्रिय : मित्राच्या नातीच्या वाढदिवसाला बंगल्यास कुलूप लावून गेल्यानंतर घटना ...

Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार  - Marathi News | Father sexually assaulted 13 year old girl in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार 

कोल्हापूर : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा ... ...

Kolhapur: ८० फुटांवर पाळणा अडकला, १८ जणांचा जीव टांगणीला; सर्वांना सुखरूप खाली आणण्यात यश  - Marathi News | Cradle stuck at 80 feet in Kagal Kolhapur 18 trapped people rescued safely | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ८० फुटांवर पाळणा अडकला, १८ जणांचा जीव टांगणीला; सर्वांना सुखरूप खाली आणण्यात यश 

कागल येथील उरुसातील घटना ...

Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा  - Marathi News | Stray dogs maul 34 goats in Chandur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा 

बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ...

दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या - Marathi News | Mumbai, Kalaburagi special trains hit by wrong timing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या

जाहीर केलेली कटिहार रेल्वे न सोडल्याने बिहारीबाबूंना भुर्दंड ...