लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक - Marathi News | House-breaking to blow money in a dance bar in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी ताे करायचा घरफाेड्या; त्याला पकडण्यासाठी पाेलिसांची झाली महिनाभर दमछाक

पाेलिसांनी त्याच्याकडून ४७ ताेळे साेने, माेबाईल, लॅपटाॅप हस्तगत केले आहे. राेशन चाेरलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा. ...

Dombivali: बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी   - Marathi News | Dombivali: Two in police custody for possessing leopard skins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी  

Crime News: -बिबट्या प्राण्याच्या कातड्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या जयंतीलाल साळी व दिनेश जावरे या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली. ...

दहा पट मालमत्ता कराच्या विराेधात  २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती केडीएमसीच्या विराेधात करणार आंदाेलन - Marathi News | 27 Village Sarva Party Sangharsh Samiti will protest against KDMC against ten times property tax | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा पट मालमत्ता कराच्या विराेधात २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती करणार आंदाेलन

KDMC News: २७ गावातील नागरीकांना दहा पट मालमत्ता कराची आकारणी कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केली जात आहे. या कर आकारणीच्या विराेधात २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने २० एप्रिल राेजी आंदाेलन केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे.  ...

अनधिकृत बांधकामांचा फटका सर्व सामान्य नागरीकांना, वीज कार्यालयावर माजी उपमहापौरांनी काढला मोर्चा - Marathi News | Unauthorized constructions affected all ordinary citizens, former deputy mayor marched on electricity office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनधिकृत बांधकामांचा फटका सर्व सामान्य नागरीकांना, वीज कार्यालयावर माजी उपमहापौरांनी काढला मोर्चा

या बाबत केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या उपस्थितीत अंबाबाई प्रतिष्ठानच्या वतीने टाटा पॉवर येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...

जानेवारी, फेब्रुवारीचे मानधन एप्रिल उजाडला तरी मिळेना! ट्रॅफिक वॉर्डन तीन महिने मानधनापासून वंचित - Marathi News | Salary for January and February not received even in April! Traffic warden deprived of salary for three months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जानेवारी, फेब्रुवारीचे मानधन एप्रिल उजाडला तरी मिळेना! ट्रॅफिक वॉर्डन तीन महिने मानधनापासून वंचित

महिना पाच हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र काम करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला वेळेवर मानधन मिळत नाही. ...

बेलगाम ४१ रिक्षाचालकांना RTO आणि वाहतूक शाखेचा दणका; दंडात्मक कारवाई - Marathi News | Belgaum RTO and Traffic Department strike 41 Auto Driver; Penal action | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेलगाम ४१ रिक्षाचालकांना RTO आणि वाहतूक शाखेचा दणका; दंडात्मक कारवाई

आरटीओने १२ रिक्षाचालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये दंड वसूल केला तर वाहतूक शाखा डोंबिवली च्या वतीने २९ रिक्षाचालकांवर कारवाई केली. ...

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप - Marathi News |    Kalyan District Sessions Court on Tuesday awarded life imprisonment to the biological father who abused a ten-year-old girl  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

 दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना चटके; चार तास वीजपुरवठा खंडित - Marathi News | In the summer electricity consumers are hit by Mahavitaran in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना चटके; चार तास वीजपुरवठा खंडित

रस्ते खोदकामात पाल इन्कमर मुख्य वीजवाहिनी नादुरुस्त ...

पती पत्नीचे भांडण साेडविणाऱ्या पाेलिसाला मारहाण; एकास अटक - Marathi News | Beating the policeman who went to settle the quarrel between husband and wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती पत्नीचे भांडण साेडविणाऱ्या पाेलिसाला मारहाण; एकास अटक

रविवारच्या रात्री पाेलिस नियंत्रण कक्षातून काेळसवाडी पाेलिस ठाण्यात फाेन आला. ...