लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
साडे सात काेटीच्या रस्ते प्रस्ताव प्रकरणी केडीएमसी आयुक्तांनी १५ जणांना बजावली कारणे दाखवा नाेटिस - Marathi News | KDMC Commissioner issued show cause notice to 15 persons in the case of seven and a half crore for road proposal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साडे सात काेटीच्या रस्ते प्रस्ताव प्रकरणी केडीएमसी आयुक्तांनी १५ जणांना बजावली कारणे दाखवा नाेटिस

आयुक्तांच्या लक्षात आल्याने राेखला गेला भ्रष्टाचार ...

आमच्यावर उपासमारीचीवेळ का आणली! फेरीवाल्यांचा मनसे शहरअध्यक्षांना विचारला जाब - Marathi News | Why brought upon us a time of famine The hawkers should ask the MNS city president | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमच्यावर उपासमारीचीवेळ का आणली! फेरीवाल्यांचा मनसे शहरअध्यक्षांना विचारला जाब

"आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना ऐकवले." ...

महागडा मोबाईल चोरणारा गजाआड; रामनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | arrest who steals expensive mobile phones action of ramnagar police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महागडा मोबाईल चोरणारा गजाआड; रामनगर पोलिसांची कारवाई

बीअर शॉपच्या काउंटरवरुन महागडा मोबाईल चोरणा-या चोरट्याला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. ...

मालमत्ता करात सूट द्या, अन्यथा रस्त्यावर उतरु; राजू पाटलांसह रहिवाशांचा केडीएमसीला१५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | Exempt property taxes, or else hit the streets; Residents with MNS Mla Raju Patal 15 days ultimatum to KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मालमत्ता करात सूट द्या, अन्यथा रस्त्यावर उतरु; राजू पाटलांसह रहिवाशांचा केडीएमसीला१५ दिवसांचा अल्टीमेटम

पलावामधील २५ हजार फ्लॅट धारकांना महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसूलीकरीता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

सावधान... तुम्हीही होऊ शकता शिकार, बतावणी करीत लुटला जातोय ऐवज! - Marathi News | Beware... You can also become a victim, instead of pretending to be robbed! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सावधान... तुम्हीही होऊ शकता शिकार, बतावणी करीत लुटला जातोय ऐवज!

साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे. ...

पद्मश्री गजानन माने यांचे जल्लोषात स्वागत, कुष्ठरुग्णांना समर्पित केला पुरस्कार - Marathi News | Padma Shri Gajanan Mane received in a rousing ceremony, award dedicated to leprosy patients | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पद्मश्री गजानन माने यांचे जल्लोषात स्वागत, कुष्ठरुग्णांना समर्पित केला पुरस्कार

राष्ट्रपती भवन दरबार हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. ...

१ वर्षात RPF नं दिलं ८६ जणांना जीवदान; रेल्वे अपघातातून वाचवले प्राण - Marathi News | RPF gave life to 86 people in 1 year; Lives saved from train accidents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१ वर्षात RPF नं दिलं ८६ जणांना जीवदान; रेल्वे अपघातातून वाचवले प्राण

"मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी आर्थिक वर्ष 2022/23 मध्ये मध्य रेल्वेवर आतापर्यंत 86 लोकांचे प्राण वाचवले आहेत. काही ...

KDMC : केडीएमसीच्या सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल झाल्या गहाळ - Marathi News | KDMC: Five files went missing from the cabinets of Assistant Deputy Commissioners of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल झाल्या गहाळ

KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. ...

Dombivali: शिंदे गटातील मोठा नेता आयुक्तांवर आणतोय दबाव, मनसे आमदाराचे खळबळजनक ट्विट - Marathi News | Dombivali: A big leader of Shinde group is putting pressure on the KDMC Commissioner, MNS MLA Raju Patil's sensational tweet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटातील मोठा नेता आयुक्तांवर आणतोय दबाव, मनसे आमदाराचे खळबळजनक ट्विट

Dombivali: कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये यासाठी शिंदे गटातील एक मोठा नेता लोकप्रतिनिधी  आयुक्तांवर दबाव आणतोय असा खळबळजनक आरोप आमदार पाटील  यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...