लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी परीक्षा दिली मग थेट लग्न मंडपात पोहचली; टिटवाळ्याच्या युवतीची चर्चा - Marathi News | First written the exam paper then directly reached the marriage hall for Wedding | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी परीक्षा दिली मग थेट लग्न मंडपात पोहचली; टिटवाळ्याच्या युवतीची चर्चा

मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या परिक्षेच्या सहाव्या सत्रातील परीक्षा तिने दिली. ...

पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for burning alive with petrol; Judgment of Welfare Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करणारे विशाल साठे (५५, रा. अंबरनाथ) २७ मे २०२० रोजी संध्याकाळी त्यांच्या फॉरेस्टनाका येथील कार्यालयात काम करत बसले होते. ...

केडीएमसीतील टाऊन प्लॅनिंग विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, शिवसेना नगरसेवकांचा गंभीर आराेप - Marathi News | Town planning department in KDMC is a pasture of corruption, serious accusation of Shiv Sena corporators | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीतील टाऊन प्लॅनिंग विभाग भ्रष्टाचाराचे कुरण, शिवसेना नगरसेवकांचा गंभीर आराेप

३ मार्च राेजी शिवसेना नगरसेवकांची बैठक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली. ...

पतीकडून पत्नीचा इंटिमेट होतानाचा व्हिडिओ व्हायरल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना - Marathi News | Husband goes viral on wife's obscene video, incident in Dombivli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीकडून पत्नीचा इंटिमेट होतानाचा व्हिडिओ व्हायरल; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

मार्च २०२० साली लग्न झालेल्या जोडप्याचे काही महिन्यांपासून वाद होत होते. ...

लज्जतदार मसाल्यांचा ठसकेबाज दरवळ - Marathi News | A burst of delicious spices kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लज्जतदार मसाल्यांचा ठसकेबाज दरवळ

भोजन शाकाहारी किंवा मांसाहारी असले, तरी  ते चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट तयार करून तृप्तीचा ढेकर देण्यासाठी मसाले महत्त्वाचे असतात. ...

डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत - Marathi News | highly educated done robbery for dance bar 4700 gram gold recovered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डान्सबारच्या नादाला लागला, उच्चशिक्षित बनला घरफाेड्या; ४७ ताेळे साेने हस्तगत

त्याने मास मीडियाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ताे नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नाेकरीला लागला. यादरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. ...

भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी; दहा जणांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Clashes among vegetable vendors; Crimes have been registered against ten people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी; दहा जणांवर गुन्हे दाखल 

याप्रकरणी संतोषच्या तक्रारीवरुन जोगेंद्र, राजेंद्र आणि इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय. ...

डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्याची गळती - Marathi News | Spillage of chemical effluents in MIDC in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्याची गळती

रासायनिक सांडपाणी आणि घरगुती सांडपाणी हे दोन्हीही जवळचा नाल्यात मिसळले जात असल्याने त्याचा प्रदूषणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. ...

कठोर परिश्रमातून विजबिल वसुलीत कल्याण परिमंडलाची कामगिरी अव्वल - Marathi News | Kalyan Parimandal's performance is top in bill recovery through hard work MSEB mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कठोर परिश्रमातून विजबिल वसुलीत कल्याण परिमंडलाची कामगिरी अव्वल

डोंबिवली सर्वात अव्वल गतवर्षीची कामगिरी व आगामी आव्हानांचा आढावा  ...