लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
याला म्हणतात नशीब! महिलेने 400 रुपये खर्च केले अन् एका झटक्यात बनली करोडपती - Marathi News | woman became a millionaire by spending rs 400 luck changed like this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! महिलेने 400 रुपये खर्च केले अन् एका झटक्यात बनली करोडपती

अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या या महिलेने 400 रुपयांच्या कूपनच्या बदल्यात लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ...

'पाच वर्ष स्वर्गात...!' क्लिनिकली डेड झाली होती महिला, सांगितलं 'मृत्यू'नंतर काय काय पाहिलं - Marathi News | Five years in heaven woman share experiences of heaven after clinically dead | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पाच वर्ष स्वर्गात...!' महिलेनं सांगितलं 'मृत्यू'नंतर काय काय पाहिलं

ही घटना 6 मे, 2001 ची आहे. तेव्हा सकाळच्या सुमारास क्रॅमर बाथरूमकडे जात होत्या. तेव्हाच अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला होता. ...

अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण - Marathi News | Weird Traditions : Family of the deceased eats the dead body drink the ashes soup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण

जगात अंत्यसंस्कारही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दक्षिण अमेरिकेतील एका जमातीत मनुष्याच्या अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात. या जमातीचं नाव यानोमानी आहे. ...

उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल? - Marathi News | changes from february 1 which will affect your personal finance debit card charge redemption cycle | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल?

पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ...

कंपनीने दिला बंपर बोनस, हातात नोटांची बंडलं घेऊन घरी गेले कर्मचारी, स्टेजवरून वाटले ७० कोटी   - Marathi News | The company gave a bumper bonus, the employees went home with bundles of notes in their hands, 70 crores were shared from the stage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कंपनीने दिला बंपर बोनस, नोटांची बंडलं घेऊन घरी गेले कर्मचारी, स्टेजवरून वाटले ७० कोटी  

Jara hatke: एका कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहन म्हणून एवढी रक्कम दिली की जिचा कुणी विचारही केला नसेल. या कंपनीच्या मालकाने स्टेजवरून सुमारे ७० कोटी रूपये ४० कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. ...

प्रेम करून अशी काही अडकली दोन मुलांची आई, ना पती मिळाला ना प्रियकर; जाणून घ्या काय झालं तिचं... - Marathi News | Mother of two children husband caught her with boyfriend in objectionable condition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेम करून अशी काही अडकली दोन मुलांची आई, ना पती मिळाला ना प्रियकर; जाणून घ्या काय झालं तिचं...

Bihar : भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते. ...

समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज - Marathi News | samantha ruth prabhu's shakuntala from trailer is too bold | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज

samantha ruth prabhu : समंथाच्या चाहत्यांना 'शकुंतलम' चित्रपटाचा हा ट्रेलर खूपच आवडला आहे. ...

खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य - Marathi News | Can licking a diamond lead to death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

Characteristics of Diamond: डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो. ...

या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! घरांना आग लागण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी उपाय - Marathi News | Be careful if you smoke in these villages...! Measures to prevent house fires | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! त्या कारणामुळे घातली बंदी

उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली. ...