लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरी सोडताच महिलेने कंपनी आणि बॉसचा 'असा' घेतला बदला; ऐकून डोक्यावर हात माराल - Marathi News | After leaving the job, the woman took revenge on the company and the boss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरी सोडताच महिलेने कंपनी आणि बॉसचा 'असा' घेतला बदला; ऐकून डोक्यावर हात माराल

महिलेच्या या पोस्टला ८ हजाराहून अधिक लाईक्स आले. यावर लोकांनी बऱ्याच कमेंट्स केल्या. ...

या व्यक्तीने खरेदी केला 20 कोटी रूपयांचा कुत्रा, खासियत वाचून व्हाल हैराण - Marathi News | Man bought rarest Russian Caucasian shepherd breed dog with 20 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने खरेदी केला 20 कोटी रूपयांचा कुत्रा, खासियत वाचून व्हाल हैराण

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा काही हजार किंवा लाख रूपयाचा नाही तर तब्बल 20 कोटी रूपयांचा आहे.  ...

हा आहे जगातील सगळ्यात महागडा धातू, सोन्यापेक्षाही जास्त आहे किंमत! - Marathi News | Do you know most expensive precious metal in world is palladium here is why | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे जगातील सगळ्यात महागडा धातू, सोन्यापेक्षाही जास्त आहे किंमत!

चला जाणून घेऊ या धातुमध्ये असं काय आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस का वाढत आहे.  ...

ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हिमाचलला जाताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... - Marathi News | Heading to Himachal for Christmas-New Year celebrations? Remember 'these' 5 things, otherwise... | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हिमाचलला जाताय? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

ख्रिसमस ते नववर्षापर्यंत दोन लाखांहून अधिक पर्यटक हिमाचल प्रदेशात येण्याची शक्यता आहे. ...

100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये सापडल्या होत्या काही नोट्स, रहस्य उलगडायला लागली 10 वर्ष - Marathi News | Mysterious handwritten notes found in 100 year old dress decoded after 10 years know story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :100 वर्ष जुन्या ड्रेसमध्ये सापडल्या होत्या काही नोट्स, रहस्य उलगडायला लागली 10 वर्ष

ड्रेसच्या सीक्रेट पॉकेटमध्ये काही नोट्स सापडल्या होत्या. त्या हाताने लिहिलेल्या होत्या. पण त्यात काय लिहिलं होतं हे कुणाला समजत नव्हतं. ...

पतीसोबत केवळ महिन्यातील दोन वीकेंड राहते पत्नी, हायकोर्टात गेलं प्रकरण - Marathi News | Wife stay with husband only at weekend man goes high court for conjugal rights | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीसोबत केवळ महिन्यातील दोन वीकेंड राहते पत्नी, हायकोर्टात गेलं प्रकरण

पतीने गेल्यावर्षी सूरतच्या एका फॅमिली कोर्टात वैवाहिक अधिकारांच्या हवाल्याने पत्नीने रोज त्याच्यासोबत रहावं, अशी मागणी केली होती. ...

न्यायाधीशांनी तिला दिली अनोखी शिक्षा! - Marathi News | The judge gave her a unique punishment! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न्यायाधीशांनी तिला दिली अनोखी शिक्षा!

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ओहायो या राज्यातील पर्मा नावाच्या शहरात रोझमेरी हेंयन नावाची एक ३९ वर्षीय महिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. त्यावेळी तिला तिथं आलेला अनुभव आवडला नाही. ...

चार महिन्यांचे बाळ वादळात उंच उडाले, सापडले कुठे? - Marathi News | A four-month-old baby flew high in a storm, where was he found? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार महिन्यांचे बाळ वादळात उंच उडाले, सापडले कुठे?

वादळात पाळण्यात झोपी गेलेल्या बाळासह पाळणा आकाशात उडाला. यावेळी वडिलांनी पाळणा पकडण्यासाठी धाव घेतली, पण वादळामुळे पाळणा गोल फिरत उडून गेला. त्यावेळी जोरदार पाऊसही पडत होता. ...

सुपरहिरो बेबी; 4 महिन्यांचा चिमुकला चक्रीवादळात उडाला, झाडावर जिवंत सापडला - Marathi News | US-tornado-superhero-baby-4-month-old-us-baby-found-alive-after-getting-swept-up-by-tornado | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपरहिरो बेबी; 4 महिन्यांचा चिमुकला चक्रीवादळात उडाला, झाडावर जिवंत सापडला

US tornado superhero baby: चिमुकला पाळण्यात झोपला होता, तेवढ्यात चक्रीवादळाने घराचे छत उडाले अन्... ...