लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'या' झाडांच्या मदतीने घरातून पळून जातात डास, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | These plants help to get away mosquitoes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' झाडांच्या मदतीने घरातून पळून जातात डास, तुमच्याकडे आहेत का?

डास पळवण्यासाठी काही झाडांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.  ...

बाराव्या वर्षीच ‘प्रोफेसर’ होण्याचा विक्रम; १८व्या वर्षी व्हायचंय डॉक्टरेट - Marathi News | Suborno Bari Story; The record of becoming a 'Professor' at the age of twelve; Doctorate at the age of 18 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाराव्या वर्षीच ‘प्रोफेसर’ होण्याचा विक्रम; १८व्या वर्षी व्हायचंय डॉक्टरेट

सुबोर्नोची आई शाहेदा बारी यांचा ऊर सुबोर्नोच्या कामगिरीने भरून येतो. त्याच्यातील चिकाटी, क्षमता या गुणांमुळे सुबाेर्नो कायमच  इतरांपेक्षा वेगळा आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो ...

३३ कोटी जिंकल्यावर झाला इतका आनंद, उड्या मारता मारता आला हार्ट अटॅक - Marathi News | Gambler suffers heart attack after winning 33 crore in Singapore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३३ कोटी जिंकल्यावर झाला इतका आनंद, उड्या मारता मारता आला हार्ट अटॅक

सिंगापूरच्या मरीना बे सॅंड्स कसीनोमध्ये ही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी गेली होती. इथे तो ३३.७६ कोटी रूपये जिंकला. यावर त्याचा विश्वास बसला नाही. ...

म्हैशीला रेडकू झालं, शेतकऱ्याने पोलिसांना फोन करून बोलावलं, नेमकं कारण काय? - Marathi News | Uttar Pradesh News: The buffalo got redku, the farmer called the police, what is the real reason? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :म्हैशीला रेडकू झालं, शेतकऱ्याने पोलिसांना फोन करून बोलावलं, नेमकं कारण काय?

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील खुशहालपूर गावामधून एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडील म्हैशीला रेडकू झाल्यानंतर डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीसही तातडीने शेतकऱ्याकडे हजर झाले. ...

'या' बिस्कीटाच्या एका पीसची किंमत तब्बल १५ लाख रूपये, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Worlds most expensive biscuit sold 15 lakh rupees know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' बिस्कीटाच्या एका पीसची किंमत तब्बल १५ लाख रूपये, कारण वाचून व्हाल अवाक्...

या बिस्कीटाची किंमत इतकी आहे की, तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता. या बिस्कीटाच्या एका पीसची किंमत १५ लाख रूपये आहे. ...

लंडन शहरात भेंडी किती रूपये किलो मिळते? भाव वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | What is the lady finger rates in London, video will blow your mind | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लंडन शहरात भेंडी किती रूपये किलो मिळते? भाव वाचून व्हाल अवाक्....

आज आम्ही तुम्हाला लंडनमध्ये भेंडी आणि इतर भारतीय गोष्टींचे भाव किती आहेत ते सांगणार आहोत. ...

आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास; किती दिवस लागले? - Marathi News | 16 countries, 59 days, 18300 km travelled; Thane boy was directly reached by car from London for Surprised mother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास; किती दिवस लागले?

परदेशात राहणाऱ्या ठाणेकराने चक्क कारने लंडनहून ठाणे गाठले आहे.  ...

हा आहे जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर, किंमत वाचून बसेल धक्का! - Marathi News | World most expensive toilet paper is made of gold worth lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर, किंमत वाचून बसेल धक्का!

Gold Toilet Paper : आता तुम्ही म्हणाला यात असं काय आहे की, याची लाखो रूपये किंमत आहे? तर शौकीन लोकांची या जगात कमी नाही. ...

VIDEO : वैज्ञानिकांनी लॉन्च केलेल्या रॉकेटची झाली अशी अवस्था, जीव वाचवत पळत सुटले लोक - Marathi News | China sino french satellite launch debris falls over populated area watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : वैज्ञानिकांनी लॉन्च केलेल्या रॉकेटची झाली अशी अवस्था, जीव वाचवत पळत सुटले लोक

स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर सॅटेलाईट घेऊन जाणारं लॉन्ग मार्च सी२ रॉकेट २२ जूनला सकाळी ३ वाजता जिचंग सॅटेलाईट लॉन्च सेंटरवरून लॉन्च करण्यात आलं होतं. ...