लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
रशिया-युक्रेनमधील तणावाचा परिणाम; सोने ५० हजारी, चांदीही वधारली  - Marathi News | Effects of Russia-Ukraine tensions; Gold increased by 50,000 and silver also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेनमधील तणावाचा परिणाम; सोने ५० हजारी, चांदीही वधारली 

काही दिवसांपासून सोन्याच्याही भावात फारसा फरक नव्हता. पण आता भाव आणखी वाढण्याची शक्यता ...

राष्ट्रवादीचीच तक्रार.. शिवसेना आमदाराला मोठा फटका, जात प्रमाणपत्र अवैध - Marathi News | ncp complaint of MLA ... Court slaps Shiv Sena MLA Lata sonavane, caste certificate is invalid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीचीच तक्रार.. शिवसेना आमदाराला मोठा फटका, जात प्रमाणपत्र अवैध

शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांना दणका; राष्ट्रवादीच्या नेत्यानं केलेल्या तक्रीरीनंतर टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने ठरवलं अवैध ...

जळगावातील या आधुनिक सावित्रीची प्रेमकहाणी पाहा |Inspirational story from Jalgaon |Valentine Day - Marathi News | See the love story of this modern Savitri from Jalgaon | Inspirational story from Jalgaon | Valentine Day | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावातील या आधुनिक सावित्रीची प्रेमकहाणी पाहा |Inspirational story from Jalgaon |Valentine Day

सावित्रीने कठोर तपस्या करत सत्यवानाचे प्राण परत आणल्याची आख्यायिका आहे. जळगावातही एक अशीच सावित्री आहे. या सावित्रीनं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपलं यकृत आजारी पतीला देत, त्याचा जीव वाचवला. चला तर मग पाहुयात कोण आहे ही सावित्री आणि काय आहे तिच्या ...

चोपडा साखर कारखान्याची बॅंक खाती सील; एफआरपीनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याचा परिणाम  - Marathi News | Seal the bank accounts of the Chopda Sugar Factory; Consequences of non-payment to farmers as per FRP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा साखर कारखान्याची बॅंक खाती सील; एफआरपीनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याचा परिणाम 

जळगाव : चहार्डी येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार प्रति टन ६०० रूपये शेतकऱ्यांना अदा केलेले नाही. यामुळे या ... ...

गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात - Marathi News | Girish Mahajan busy in Goa, west Bengal campaign; Shiv Sena divided BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात

भाजपला अडीच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा तर काही बदलता आला नाही, मात्र भाजपचाच चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. भाजपला पुन्हा मनपातील बहुमत गमवावे लागले आहे. ...

Anna Hajare: ... म्हणून अण्णा हजारेंचा वाईनला विरोध, खडसेंनी अगदी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... So Anna Hazare's opposition to wine, Eknath Khadse made it clear | Latest jalgaon Photos at Lokmat.com

जळगाव :... म्हणून अण्णा हजारेंचा वाईनला विरोध, खडसेंनी अगदी स्पष्टच सांगितलं

Anna Hajare: राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे. याबाबत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी अण्णांच्या विरोधावर भाष्य केलंय. ...

Eknath Khadse: समजा विरोधकांनी हे सरकार पाडलंच, तरी...; एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला - Marathi News | Eknath Khadse: Suppose the opposition overthrows this government, but ...; Eknath Khadse's on BJP chandrakant patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समजा विरोधकांनी हे सरकार पाडलंच, तरी...; एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. ...

हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Heartbreaking! Father commits suicide under train with two children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! दोन चिमुकल्यांसह पित्याची रेल्वेखाली आत्महत्या

Suicide Case : जितेंद्र दिलीप जाधव (३१, रा. बोरखेडा ता. चाळीसगाव) असे तरुणाचे नाव आहे. राज जितेंद्र जाधव (६) आणि खुशी जितेंद्र जाधव (४) अशी मुलांची नावे आहेत. ...

जळगावमधील एरंडोलनजीक भीषण अपघातात; भाऊ- बहिण जागीच ठार  - Marathi News | In a tragic accident near Erandol in Jalgaon; Brother and sister killed on the spot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमधील एरंडोलनजीक भीषण अपघातात; भाऊ- बहिण जागीच ठार 

देवदर्शन करुन परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कारला मालवाहू कंटेनरने धडक दिली. ...