लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा - Marathi News | 3 crore fund for the study center of poetess Bahinabai Chaudhary; Announcement of Uday Samant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या अध्यासन केंद्रासाठी 3 कोटींचा निधी; उदय सामंतांची घोषणा

Uday Samant : उदय सामंत म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे धडाडीचे निर्णय घेत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने राज्यात लवकरच संवर्गनिहाय 2088 प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ...

घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली; रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक - Marathi News | The house caught fire in Jalgaon Burn all items, including cash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराला आग लागली अन् स्वप्नांची राखरांगोळी झाली; रोख रक्कमेसह सर्व वस्तू जळून खाक

अमळनेरच्या माया गलांडे यांच्या घराला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ...

तमाशातील कलावंत तरुण-तरुणीची आत्महत्या; विष पिऊन जीवन संपवलं - Marathi News | two tamasha artist commits Suicide by taking poison in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तमाशातील कलावंत तरुण-तरुणीची आत्महत्या; विष पिऊन जीवन संपवलं

बाजारात जातो सांगून निघालेल्या दोघांनी केली आत्महत्या; कुटुंबांवर शोककळा ...

सातपुड्यात आढळल्या विंचवाच्या दोन नवीन प्रजाती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद! - Marathi News | Two new species of scorpion found in Satpuda, Jalgaon; First entry in Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातपुड्यात आढळल्या विंचवाच्या दोन नवीन प्रजाती; महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद!

Jalgaon : ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे. ...

अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी जळगावात निघाला मूक मोर्चा - Marathi News | Silent Morcha in Jalgaon in case of atrocities on minor girl | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी जळगावात निघाला मूक मोर्चा

धरणगाव येथे अल्पवयीन चिमुरडींवर एका ६२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ...

मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले?- गुलाबराव पाटील - Marathi News | Shiv Sena leader Gulabrao Patil has criticized NCP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी खान्देशातील कलावंतांसाठी काय केले?- गुलाबराव पाटील

बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून गुलाबराव पाटील व खडसे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ...

Eknath Khadse: “जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा - Marathi News | eknath khadse criticised girish mahajan and bjp over upcoming jalgaon district elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा

Eknath Khadse: आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. ...

'मी टरबुज्या म्हणणार नाही, पण...', एकनाथ खडसेंनी डागली फडणवीसांवर तोफ - Marathi News | eknath khadse attacks devendra fadnavis and bjp over cm issue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी टरबुज्या म्हणणार नाही, पण...', एकनाथ खडसेंनी डागली फडणवीसांवर तोफ

भाजपमध्ये ४० वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. ...

एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड - Marathi News | Shiv Sena's saffron on Bodwad Nagar Panchayat; Ananda Patil elected as Mayor and Rekha Gaikwad elected as Deputy Mayor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; नगराध्यक्षपदी आनंदा पाटील

Bodwad Nagar Panchayat : जळगाव - जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी पार पडली. त्यात नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. ...