लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Exclusive: मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा....; ‘त्या’ दिवशी फडणवीसांनी महाजनांच्या कानात सांगितले - Marathi News | It's a big operation, get to work ....; On that day Devendra Fadnavis talks in Girish Mahajan's ear before Eknath shinde's Revolt in Shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा....; ‘त्या’ दिवशी फडणवीसांनी महाजनांच्या कानात सांगितले

गिरीश महाजनांनी केला खुलासा..फडणविसांनी महाजनांच्या कानात काही सांगितले व महाजन लगेच चिंतातूर चेहरा करत निघून गेले. ...

मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर - Marathi News | Maharashtra Political Crisis Jalgaon Politics Gulabrao Patil, Kishor Patil And Chimanrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्रिपदासाठी बंडखोरांमध्ये जोरदार रस्सीखेच! कोणाची वर्णी लागणार? 'या' नेत्यांची नावं आघाडीवर

Jalgaon Politics : जळगावच्या तब्बल पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला नव्या सरकारमध्ये किती मंत्रिपदे मिळणार? याची उत्सुकता आहे. ...

“देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही” - Marathi News | ncp eknath khadse taunt deputy cm devendra fadnavis and congratulate eknath shinde for chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीस ज्युनिअरच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील हे स्वप्नातही वाटलं नाही”

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देताना एकनाथ खडसे यांनी नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ...

नशिराबाद उड्डाणपुलावर अपघात, १३ जण गंभीर जखमी - Marathi News | 13 seriously injured in accident on Nasirabad flyover | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबाद उड्डाणपुलावर अपघात, १३ जण गंभीर जखमी

फैजपूर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात बकरी खरेदी-विक्री केली जाते. याच व्यवसायासाठी भडगाव येथून एम. एच.-४३ बीबी ००५० आणि जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) येथून एम. एच.-४३ एडी १०५१ ही दोन्ही मालवाहतूक वाहने फैजपूरकडे जात होती. ...

Maharashtra Political Crisis: भाजपा अन् शिंदे गटाची अलिखित छुपी युती होती; एकनाथ खडसेंचा मोठा दावा - Marathi News | The BJP and Shinde group had an unwritten hidden alliance; NCP Leader Eknath Khadse's big claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् शिंदे गटाची अलिखित छुपी युती होती; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

पूर्वीपासूनच भाजपासोबत जाण्याची त्यांचा भूमिका होती, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. ते मुक्ताईनगरमध्ये बोलत होते. ...

"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता" - Marathi News | shiv sena leader gulabrao patil maharashtra political crisis jalgaon sharad pawar eknath shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

गुलाबराव पाटीलांची राऊत, सावंतावर टीकास्त्र ; आमचे बंड शिवसेना फोडण्यासाठी नाही तर शिवसेना वाचविण्यासाठी - पाटील ...

Accident: जळगावात भीषण अपघात! ट्रकची दोन पिकअप वाहनांना धडक, चार जणांचा मृत्यू - Marathi News | Accident: accident in Jalgaon! The truck hit two pickup vehicles, five people Death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भीषण अपघात! ट्रकची दोन पिकअप वाहनांना धडक, चार जणांचा मृत्यू

Accident In Jalgaon: जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन पिकअप वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय. या अपघातात पाच जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ...

चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक  - Marathi News | Two Chalisgaon policemen arrested for accepting bribe of Rs 4,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक 

सहाय्यक फौजदार अनिल अहिरे आणि पोकॉ. शैलेंद्र पाटील अशी या पोलिसांची नावे आहेत. ...

Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, "जय श्रीराम..." - Marathi News | Maharashtra Political Crisis Eknath Khadse Says jai shree ram Over thackeray government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, "जय श्रीराम..."

Maharashtra Political Crisis Eknath Khadse : मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला. ...