लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना - Marathi News | Receive reports of 485 water schemes stuck in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. ...

अ-अभिनयाचा अ - Marathi News | Non-acting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अ-अभिनयाचा अ

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत.... ...

वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार - Marathi News |  Vaishnath police patrols arrested, four accused absconding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण एक अटकेत, चार आरोपी फरार

गिरणा नदीच्या पात्रात वाळू माफियांनी शनिवारी सकाळी हैदोस घालत मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले तर वैजनाथच्या पोलीस पाटलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ लुटून नेला. ...

चाळीसगावात ‘वनस्पती उद्याना’चे उद्घाटन - Marathi News | Inauguration of 'Plant Growth' in the Fort | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात ‘वनस्पती उद्याना’चे उद्घाटन

चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. ...

'त्या' शिक्षण सभापतीविरोधात जोडेमार आंदोलन - Marathi News |  Jodemaar movement against the 'Teaching' Chairman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' शिक्षण सभापतीविरोधात जोडेमार आंदोलन

विद्यार्थिनीला अश्लिल चित्रफीत दाखविणाऱ्या नगर पालिकेच्या शिक्षण सभापतीला अटक करण्याची मागणी करीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोडेमार आंदोलन केले. ...

वाडे येथे तगतरावाची मिरवणूक - Marathi News |  Teagrade's procession at Wade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाडे येथे तगतरावाची मिरवणूक

भडगाव तालुक्यातील वाडे येथे मनुमाता यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा - Marathi News | Print in the Bhusaval taluka on the handbill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा

भुसावळ तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे, ...

पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’ - Marathi News |  In front of the grave, the grueling "water conservation" | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त - Marathi News | Seven and a million pieces of money seized in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त

वरणगावकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपगाडीत तब्बल तीन लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. ...